ETV Bharat / sitara

रणदीप हुडाच्या नव्या चित्रपटाची घोषणा, 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - sai kabir

दिग्दर्शक साई कबीर यांच्या आगामी चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

रणदीप हुडाच्या नव्या चित्रपटाची घोषणा, 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
author img

By

Published : Jun 10, 2019, 10:12 AM IST

मुंबई - अभिनेता रणदीप हुडा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक साई कबीर यांच्या आगामी चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Randeep Hooda to essay lead role in Mard
रणदीप हुडाच्या नव्या चित्रपटाची घोषणा, 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'मर्द' असे रणदीपच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित राहणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राजू चढ्ढा आणि राहुल मित्रा हे करत आहेत. नोव्हेबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. तर, पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे.

Intro:Body:

Ent News 05

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.