ETV Bharat / sitara

चेतन भगत यांचे 'हाफ गर्लफ्रेंड' पुस्तक अश्लील, नवी दिल्ली स्टेशनवरुन हटवण्याचे आदेश

रमेश चंद्र रत्न हे कमिटीच्या इतर सदस्यांसोबत नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. प्लॅटफॉर्म नंबर १६ वर असलेल्या बुक स्टॉलवर जेव्हा त्यांनी 'हाफ गर्लफ्रेंड' हे पुस्तक पाहिले तेव्हा त्यांनी हे पुस्तक विक्री न करण्याचे आदेश दिले.

author img

By

Published : Aug 20, 2019, 4:30 PM IST

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचं 'हाफ गर्लफ्रेंड' हे पुस्तक अश्लील असल्याचे रेल्वे प्रवासी सुविधा कमीटीचे चेअरमन रमेश चंद्र रत्न यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे पुस्तक रेल्वे स्टेशनवरून हटवण्याचे त्यांनी आदेश दिले आहे. हे पुस्तक वाचण्यासारखं नाही. तसेच, पुस्तकाच्या शीर्षकावरही प्रश्नचिन्ह उमटवत अशाप्रकारची पुस्तकं स्टेशनवर विकली जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

रमेश चंद्र रत्न हे कमिटीच्या इतर सदस्यांसोबत नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. प्लॅटफॉर्म नंबर १६ वर असलेल्या बुक स्टॉलवर जेव्हा त्यांनी 'हाफ गर्लफ्रेंड' हे पुस्तक पाहिले तेव्हा त्यांनी हे पुस्तक विक्री न करण्याचे आदेश दिले.

अश्लील है चेतन भगत का 'हाफ गर्लफ्रैंड' उपन्यास! नई दिल्ली स्टेशन से हटाने के लिए कहा गया

या पुस्तकाचे शीर्षक तसेच, यातून दिला जाणारा संदेश हा अश्लील आहे, असे ते यावेळी म्हटले.

'हाफ गर्लफ्रेंड' हे चेतन भगतचे प्रसिद्ध पुस्तक आहे. यावर आधारित चित्रपटही तयार करण्यात आला आहे. याबद्दल बऱ्याच समीक्षकांनीही आपली मतेही मांडली आहेत. मात्र, आत्तापर्यंत कोणीही हे पुस्तक अश्लील आहे, असे म्हटले नव्हते. आता यावर चेतन भगत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Intro:नई दिल्ली:
उपन्यास लेखक चेतन भगत का मशहूर उपन्यास 'हाफ गर्लफ्रैंड' अश्लील है और स्टेशनों पर बेचे जाने लायक नहीं है. ये कहना है रेलवे पैसेंजर सर्विसेज कमिटी के चेयरमैन रमेश चंद्र रत्न का जिन्होंने इसे नई दिल्ली जैसे स्टेशन पर बेचे जाने को लेकर कड़ी आपत्ति जताई है. उपन्यास को तत्काल प्रभाव से हटाने के लिए भी दिए गए हैं.

Body:मंगलवार को रमेश चंद्र रत्न कमिटी के अन्य सदस्यों के साथ नई दिल्ली रेलवे स्टेशन जायजा लेने पहुंचे थे. प्लेटफॉर्म नंबर 16 पर बनी बुक स्टॉल पर जब उन्होंने इस उपन्यास को देखा तो इन्होंने इसे यहां से हटाने को कहा. उन्होंने इसके टाइटल और कवर दोनों को अश्लीलता का संदेश देने वाला बताया.

चंद्र ने कहा कि उनकी जिम्मेदारी है कि स्टेशन पर कोई भी ऐसी चीज ना बेची जाए जिससे समाज में एक गलत संदेश जाए. जब उनसे पूछा गया कि क्या उन्हें इसके टाइटल में इस्तेमाल हुए 'गर्लफ्रैंड' शब्द से आपत्ति है तब उन्होंने गोलमोल जवाब दिया. हालांकि ये साफ कह दिया कि ये किताब स्टेशन पर बेचे जाने लायक नहीं है.

पीएससी चेयरमैन और अन्य सदस्यों ने यहां दिल्ली मंडल के अपर मंडल प्रबंधक विकास पुरवार और वरिष्ठ वाणिज्यिक प्रबंधक सुनील बेनीवाल को भी ये सुनिश्चित करने के लिए कहा कि ऐसा दोबारा न हो. साथ ही, बुक स्टॉल चला रहे व्यक्ति को ये चेतावनी दी कि इस उपन्यास को यहां न बेचा जाए.

Conclusion:बता दें कि 'हाफ गर्लफ्रैंड' चेतन भगत का मशहूर उपन्यास है जिसपर पिछले ही दिनों एक फ़िल्म भी बनी है. साहित्य की समझ रखने वालों में किताब को लेकर अलग-अलग मत रहे हैं लेकिन इससे पहले किसी ने इसे अश्लील नहीं बताया है.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.