ETV Bharat / sitara

साराचं करिअर सेट केल्यानंतर आता अमृता सिंग करणार कमबॅक - २ स्टेट्स

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा हिने बॉलिवूडमध्ये पाय रोवले आहेत. साराचे 'केदारनाथ' आणि 'सिम्बा' हे दोन्हीही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. तिचे करिअर सेट होण्यासाठी अमृता सिंगने चित्रपटांमधुन ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा त्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

अमृता सिंग
author img

By

Published : Mar 2, 2019, 8:09 PM IST

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा हिने बॉलिवूडमध्ये पाय रोवले आहेत. साराचे 'केदारनाथ' आणि 'सिम्बा' हे दोन्हीही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. तिचे करिअर सेट होण्यासाठी अमृता सिंगने चित्रपटांमधुन ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा त्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नु यांचा क्राईम थ्रिलर चित्रपट 'बदला' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे अमृता सिंग या देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अमृता या चित्रपटात पंजाबी आईची भूमिका साकारणार आहेत. '२ स्टेट्स' या चित्रपटातही त्यांनी पंजाबी आईची भूमिका साकारली होती. आता 'बदला'मध्ये त्यांच्या भूमिकेची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'बदला' चित्रपटातून तापसी पन्नु आणि अमिताभ बच्चन दोघेही पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'पिंक' चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटातही ते वकिलाची भूमिका साकारणार आहेत.

Intro:Body:

Amruta singh comeback in badla film

साराचं करिअर सेट केल्यानंतर आता अमृता सिंग करणार कमबॅक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.