ETV Bharat / sitara

अमित साध 'जिद'साठी घेतोय कठोर प्रशिक्षण - अमित साध सध्या मनालीमध्ये

अमित साध सध्या मनालीमध्ये जिद या वेब सिरीजचे शूटिंग करीत आहे. यासाठी तो पुश-अप्सपासून पुल-अप्सपर्यंत मनालीमध्ये वर्कआऊट करीत आहे.

Amit Sadh
अमित साध
author img

By

Published : Oct 21, 2020, 4:56 PM IST

मनाली - अभिनेता अमित साध सध्या आपला वेळ मेहनत करण्यात घालवत आहे. आगामी प्रोजेक्टसाठी तो कठोर प्रशिक्षण घेत आहे. तो 'जिद' या वेब सिरीजमध्ये काम करणार आहे. यासाठी तो पुश-अप्सपासून पुल-अप्सपर्यंत मनालीमध्ये वर्कआऊट करीत आहे. त्याचवेळी तो शूटिंगही करीत आहे.

अमित साध म्हणाला, ''माझे नवीन वेळापत्रक इंटेंस आहे आणि या शोमध्ये बऱ्याच गोष्टी जोडल्या जातील. यासाठी मी यावर खूप मेहनत करीत आहे. मनाली एक सुंदर जागा आहे, त्यामुळे या सुंदर लोकेशन्सवर काम करणे खरंच प्रेरणादायक आहे. मी कार्डियो एक्सरसाइजसाठी खूप काही करीत आहे. त्यामुळे हा काळ घाम गाळून झोपायचा आहे.''

विशाल मंगलोरकर दिग्दर्शित जिद या वेबसिरीजमध्ये अमृता पुरी हिचीही भूमिका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.