ETV Bharat / sitara

Bollywood Actor Actress Corona Positive : मनोरंजन सृष्टीतील 'या' सेलिब्रिटींना कोरोनाची लागण

देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात ( Corona Cases Increased India ) झाला आहे. ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण ( Bollywood Actor Corona Positive ) झाली आहे.

Bollywood Actor Actress Corona Positive
मनोरंजन सृष्टीतील 'या' सेलिब्रिटींना कोरोनाची लागण
author img

By

Published : Jan 5, 2022, 3:26 PM IST

हैदराबाद : जगभरासह देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांत मोठ्या प्रमाणात ( Corona Cases Increased India ) वाढ झाली आहे. ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटनेही डोके वर काढले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची ( Bollywood Actor Corona Positive ) लागण झाली आहे.

करीना कपूर खान आणि अमृता अरोरा

करीना कपूर खान आणि अमृता अरोरा या ( Karina Kapoor Corona Positive ) कोरोनामुक्त झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा मुंबई महापालिकेने या दोन्ही अभिनेत्रींवर आरोप करत म्हटलं होते की, सतत पार्टी केल्यामुळे त्या कोरोना संसर्गित झाल्या आहे. मात्र, आता दोघीही कोरोना कोरोनामुक्त झाल्या आहेत.

सीमा खान आणि महीप कपूर

अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खान ( Sohel Khan Wife Sima Khan Corona Positive ) आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर ( Sanjay Kapoor wife Mahip Kapoor Corona Positive ) यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. सीमा खानचा कोरोना अहवाल 11 डिसेंबरला पॉझिटिव्ह आला होता. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली होती.

अर्जुन कपूर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरलाही ( Actor Arjun Kapoor Corona Positive ) कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुनसह त्याच्या परिवारातील अन्य तीन जणांना कोरोना झाला आहे. अर्जुन, अंशुला, रिया कपूर आणि करण बुलानी हे चौघे सध्या घरगुती विलगीकरणात आहे.

नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेहीला ( Actress Nora Fatehi Corona Positive ) सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नोराच्या प्रवक्त्याने तिच्या तब्येतीबद्दल एक प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध जाहीर केले होते. त्यात म्हटलं आहे की, "नोरा फेतही हिला २८ डिसेंबर रोजी करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नोरा करोनाच्या संदर्भातील सर्व नियमांचे काटोकोर पालन करत आहे. ती घरातच क्वारंटाईन असून डॉक्टर तिच्या तब्येतीवर लक्ष ठवून आहेत. त्याचप्रमामे मुंबई महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य केले जात आहे."

रणवीर शौरी

बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी आणि त्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला ( Ranvir Shorey Corona Positive ) होता. स्वत: रणवीर शौरीनं याबाबत माहिती दिली होती. पण, ही माहिती दिल्यानंतर रणवीर शौरी अडचणीत सापडला. रणवीर आपल्या मुलासोबत गोव्याला सुट्टी घालवण्यासाठी गेलेला. तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये तो थांबला होता, तेथील लोकांनी त्याच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचं त्यानं ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते.

जॉन अब्राहम आणि प्रिया

एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीलाही कोरोनाची ( John Abraham And Wife Corona Positive ) लागण झाली. इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर त्याने लिहिलं, "मला कोरोनाची लागण झाली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यासह पत्नीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. नंतर त्या संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचं समजलं. यानंतर आम्ही चाचणी केली आणि त्यात आम्हा दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आम्ही सध्या घरीच क्वारंटाइन असून कोणाच्याही संपर्कात नाही. दोघांनीही लस घेतली होती, सध्या सौम्य लक्षणे आहेत. पण काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हीही काळजी घ्या आणि मास्क घाला," असे आवाहनही त्याने केलं आहे.

प्रेम चोप्रा आणि उमा चोप्रा

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि पत्नी उमा यांनाही ( Prem Chopra And Wife Corona Positive कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर दोघांनाही मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात आले. दोघंही उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून येत्या काही दिवसांमध्ये त्यांना घरीही सोडण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

एकता कपूर

दिग्दर्शक आणि निर्माती असणाऱ्या एकता कपूरला ( Director Ekta Kapoor Corona Positive ) देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, "सर्व नियमांचे पालन करून देखील मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी प्रकृती ठिक आहे. मी सर्वांना विनंती करते की माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी."

नकुल मेहता

टीव्ही अभिनेता नकुल मेहताही कोरोनाच्या ( Actor Nakul Mehta Corona Positive ) विळख्यात सापडला आहे. त्याच्यासह त्याची पत्नी आणि 11 महिन्यांच्या मूलालाही संसर्ग झाला आहे. नकुलची पत्नी जानकी पारेख हीने याबाबात इंस्टाग्रामवरुन माहिती दिली अर्जुन बिजलानी टीव्ही अभिनेता आणि होस्ट अर्जुन बिजलानीला ( Actor Arjun Bijalani Corona Positive ) कोरोनाची लागण झाली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली.

सुमोना चक्रवर्ती

'द कपिल शर्मा शो' मध्ये आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला ( Actress Suman Chakraborty Corona Positive ) कोरोनाचा फटका बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने स्वतःला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तिने म्हटलं की, "मला सौम्य लक्षणांसह कोविडची लागण झाली आहे. घरी क्वारंटाईन केले. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला विनंती आहे की त्यांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्यावी.

हेही वाचा -जॅकलिन फर्नांडिसच्या आईला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.