ETV Bharat / sitara

'स्टूडंट ऑफ द ईयर-२'च्या 'फकीरा' गाण्यात टायगर-अनन्याची रोमॅन्टिक केमेस्ट्री - hook up

करण जोहरने 'फकीरा' गाण्याचा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या गाण्याला आत्तापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.

'स्टूडंट ऑफ द ईयर-२'च्या 'फकीरा' गाण्यात टायगर-अनन्याची रोमॅन्टिक केमेस्ट्री
author img

By

Published : May 4, 2019, 7:46 PM IST

मुंबई - टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारीया यांचा 'स्टूडंट ऑफ द ईयर-२' १० मे रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि ३ गाणी यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. आता या चित्रपटातील 'फकीरा' हे नविण गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे यांची रोमॅन्टिक बॉन्डिंग पाहायला मिळते.

Watch Tiger and Ananya romantic bonding in Fakira song from SOTY-2
'स्टूडंट ऑफ द ईयर-२'च्या 'फकीरा' गाण्यात टायगर-अनन्याची रोमॅन्टिक केमेस्ट्री

करण जोहरने 'फकीरा' गाण्याचा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या गाण्याला आत्तापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. या गाण्याचे बोल अंविता दत्त यांनी लिहिले आहेत. तर, सनम पुरी आणि नीति मोहन यांनी हे गाणे गायले आहे. विशाल-शेखर या जोडीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

टायगर श्रॉफनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटातील सर्व गाण्याच्या स्टेप्स त्याने केल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ देखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करत आहेत. तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत निर्मिती केली जात आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.