ETV Bharat / sitara

मोदींबद्दल केलेल्या 'त्या' ट्विटमुळे स्वरा भास्कर ट्रोल - social media

ही बातमी वाचून स्वराने ट्विट केले, हा कामाचाच भाग आहे ना? की यासाठी वेगळे पॉईंट मिळायला पाहिजेत? असा सवाल या ट्विटद्वारे स्वराने केला.

स्वरा भास्कर
author img

By

Published : Feb 27, 2019, 7:31 PM IST

मुंबई - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या ४०हून अधिक जवानांना वीरमरण आले. यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सुमारे ३०० दहशतवाद्यांना ठार केले असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबद्दल केलेल्या एका ट्विटमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

मोदी रात्रभर या मिशनवर लक्ष ठेवून होते, अशा आशयाची बातमी एका माध्यमाने दिली. नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्विट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या स्वरा भास्करने या वृत्तावरही ट्विट केले. ज्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली.

ही बातमी वाचून स्वराने ट्विट केले, हा कामाचाच भाग आहे ना? की यासाठी वेगळे पॉईंट मिळायला पाहिजेत? असा सवाल या ट्विटद्वारे स्वराने केला. तिच्या या ट्विटनंतर यूजर्सने तू १८ तास काम करते का? यासारखे अनेक सवाल करत स्वराला धारेवर धरले आहे.

Intro:Body:

swara bhaskar troll on social media 

मोदींबद्दल केलेल्या 'त्या' ट्विटमुळे स्वरा भास्कर ट्रोल 

मुंबई - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या ४०हून अधिक जवानांना वीरमरण आले. यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सुमारे ३०० दहशतवाद्यांना ठार केले असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबद्दल केलेल्या एका ट्विटमुळे अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. 

मोदी रात्रभर या मिशनवर लक्ष ठेवून होते, अशा आशयाची बातमी एका माध्यमाने दिली. नेहमीच आपल्या वादग्रस्त ट्विट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या स्वरा भास्करने या वृत्तावरही ट्विट केले. ज्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. 

ही बातमी वाचून स्वराने ट्विट केले, हा कामाचाच भाग आहे ना? की यासाठी वेगळे पॉईंट मिळायला पाहिजेत? असा सवाल या ट्विटद्वारे स्वराने केला. तिच्या या ट्विटनंतर यूजर्सने तू १८ तास काम करते का? यासारखे अनेक सवाल करत स्वराला धारेवर धरले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.