ETV Bharat / sitara

'सांगली आणि कोल्हापूरकर: काळजी घ्या', मराठी कलाकारांचं राज्यातील पूरग्रस्तांना आवाहन - तेजस्विनी पंडीत

अभिनेत्री सई ताम्हणकर, अवधुत गुप्ते, सुबोध भावे, तेजस्विनी पंडीत, रितेश देशमुख, यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पूरग्रस्तांना तसेच स्थानिक नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

'सांगली आणि कोल्हापूरकर: काळजी घ्या', मराठी कलाकारांचं राज्यातील पूरग्रस्तांना आवाहन
author img

By

Published : Aug 9, 2019, 8:22 AM IST

मुंबई - यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच गावांमध्ये पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, नौदल आणि लष्कराचं पथक तैनात झालेत. स्थानिक नागरिकही एकमेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अशातच मराठी कलाकारांनीही पूरग्रस्तांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • Kolhapur & many other parts of Maharashtra & India are terribly affected by floods- my heart goes out to the people affected- salute to the teams who are working day & night, doing their best to rescue the stranded- Stay Safe🙏🏽

    — Riteish Deshmukh (@Riteishd) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • कोल्हापूर,सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी आजपासून सुरु होणारे "अश्रूंची झाली फुले"चे प्रयोग रद्द करत आहोत.
    तुम्ही संकटात असताना नाटकाचा प्रयोग करणं योग्य वाटत नाही.
    आधी तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या,सुरक्षित व्हा.
    नाटकाचा प्रयोग घेऊन आम्ही परत येऊ. pic.twitter.com/14vrShZCro

    — सुबोध भावे (@subodhbhave) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • कोल्हापूरातील माझ्या पुरग्रस्त बांधवांना परिस्थितीशी सामना करण्याची ताकद देवो आणि लवकरात लवकर माझं कोल्हापूर पूर्ववत होवो, हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना!!🙏🏻 https://t.co/5ev1Y7Gg98

    — Avadhoot Gupte (@AvadhootGupte) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • कोल्हापूरकर काळजी घ्या !
    परिस्थिती अजून बरी नाही.....
    आमचे बरेच कलाकार मंडळीही तिथेच आहेत.
    सगळे एकमेकांना जपा.

    — Tejaswini Pandit (@tejaswini_tweet) August 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.