ETV Bharat / sitara

अधिकृत घोषणा! 'मलंग' चित्रपटात स्क्रीन शेअर करणार दिशा अन् आदित्य

मोहित सुरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर भूषण कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असणार आहे.

मलंग
author img

By

Published : Mar 4, 2019, 12:00 PM IST

मुंबई - 'एम.एस.धोनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशा पटानीने काही काळातच प्रेक्षकांची मने जिंकली. तर दुसरीकडे 'आशिकी २' या चित्रपटाने आदित्य रॉय कपूरची चॉकलेट बॉय अशी प्रतिमा निर्माण केली. बॉलिवूडचे हेच दोन प्रसिद्ध कलाकार आता लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

'मलंग' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाच्या टीमचा एक फोटो शेअर करत याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटात आदित्य आणि दिशाशिवाय अनिल कपूर आणि कुणाल केमूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मोहित सुरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर भूषण कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असणार आहे. २०२० मध्ये व्हेलेटाईन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Intro:Body:

official announcement, malang, star cast, disha patani, aditya roy kapoor

official announcement of malang movie star cast

अधिकृत घोषणा! 'मलंग' चित्रपटात स्क्रीन शेअर करणार दिशा अन् आदित्य

मुंबई - 'एम.एस.धोनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिशा पटानीने काही काळातच प्रेक्षकांची मने जिंकली. तर दुसरीकडे 'आशिकी २' या चित्रपटाने आदित्य रॉय कपूरची चॉकलेट बॉय अशी प्रतिमा निर्माण केली. बॉलिवूडचे हेच दोन प्रसिद्ध कलाकार आता लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

'मलंग' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाच्या टीमचा एक फोटो शेअर करत याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटात आदित्य आणि दिशाशिवाय अनिल कपूर आणि कुणाल केमूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मोहित सुरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर भूषण कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असणार आहे. २०२० मध्ये व्हेलेटाईन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.