ETV Bharat / sitara

VIDEO: 'मर्द को दर्द नही होता'चे नवे पोस्टर रिलीज; पाहा राधिका मदनची दमदार झलक - राधिका मदन

'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटांच्या पोस्टरसोबतच यामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका मदन हिचाही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तिची दमदार झलक पाहायला मिळतेय.

मर्द को दर्द नही होता
author img

By

Published : Mar 1, 2019, 8:58 PM IST

मुंबई - 'मैने प्यार किया फेम' भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यु दस्सानी हा त्याच्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटांच्या पोस्टरसोबतच यामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका मदन हिचाही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तिची दमदार झलक पाहायला मिळतेय.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. अभिमन्यू या चित्रपटात अशा व्यक्तीची भूमिका साकारतोय ज्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. त्याला तसा एक आजारच असतो. त्याला कितीही लागले, तरी त्याला त्याचा त्रास होत नाही, त्यामुळेच हा ट्रेलर पाहणाऱ्याला मनोरंजक वाटतो.

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारी राधिका मदन ही 'पटाखा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा ती अभिमन्युसोबत 'मर्द को दर्द नही होता'या चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले 'केदारनाथ', 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक', 'सोनचिडियां' हे तिन दमदार चित्रपट यावर्षात प्रदर्शित झाले. त्यांनी याआधीही 'लव्ह पर स्केअर फीट', 'कारवां' यासारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट वासन बाला यांनी दिग्दर्शित केला आहे. २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

New poster of mard ko dard nahi hota, watch video of radhika madan

VIDEO: 'मर्द को दर्द नही होता'चे नवे पोस्टर रिलीज; पाहा राधिका मदनची दमदार झलक

मुंबई - मैने प्यार किया फेम भाग्यश्री हिचा मुलगा अभिमन्यु दस्सानी हा त्याच्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याचा 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटांच्या पोस्टरसोबतच यामध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका मदन हिचाही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तिची दमदार झलक पाहायला मिळतेय.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. अभिमन्यू या चित्रपटात अशा व्यक्तीची भूमिका साकारतोय ज्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. त्याला तसा एक आजारच असतो. त्याला कितीही लागले, तरी त्याला त्याचा त्रास होत नाही, त्यामुळेच हा ट्रेलर पाहणाऱ्याला मनोरंजक वाटतो.

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणारी राधिका मदन ही 'पटाखा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा ती अभिमन्युसोबत 'मर्द को दर्द नही होता'या चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेले 'केदारनाथ', 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक', 'सोनचिडियां' हे तिन दमदार चित्रपट यावर्षात प्रदर्शित झाले. त्यांनी याआधीही 'लव्ह पर स्केअर फीट', 'कारवां' यासारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट वासन बाला यांनी दिग्दर्शित केला आहे.  २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.