ETV Bharat / sitara

अदनान सामीच्या 'पद्मश्री' पुरस्काराला मनसेचा विरोध, पुढील कार्यक्रम उधळण्याचा इशारा - MNS Opposed Adnan Sami's Padma shree

अदनान सामी यांचा 'पद्मश्री' पुरस्कार मागे घ्या, अन्यथा त्यांचे यापुढील कार्यक्रम उधळण्यात येतील, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

MNS Strongly Opposed Adnan Sami's Padma shree Award
अदनान सामीच्या 'पद्मश्री' पुरस्काराला मनसेचा विरोध
author img

By

Published : Jan 27, 2020, 12:52 PM IST

मुंबई - सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या पुरस्काराचा मनसेच्या चित्रपट सेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. अदनान सामी यांचा 'पद्मश्री' पुरस्कार मागे घ्या, अन्यथा त्यांचे यापुढील कार्यक्रम उधळण्यात येतील, असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

अदनान सामीच्या 'पद्मश्री' पुरस्काराला मनसेचा विरोध

अदनान सामी यांना ४ वर्षांपूर्वी भारताचे नागरिकत्व मिळाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी १६ वर्षे भारतात राहून कर भरला नाही. येथे कमावलेला पैस त्यांनी दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवून तेथे कर भरला. हेच पैसे भारतावर होणाऱ्या अतिरेकी कारवाईसाठी पाकिस्तान वापरत असतो, असे आरोप अमेय खोपकर यांनी केले.

हेही वाचा -अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यास मनसेचा तीव्र विरोध

आपणच आपले मारेकरी आहोत का? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. अदनान सामी यांना 'पद्मश्री' देऊन देशातील नागरिकांचा अपमान करू नका. देशातील नागरिकांना गृहीत धरू नका, असेही ते म्हणाले आहेत.

Intro:
मुंबई - पाकिस्तानचा माजी नागरिक असलेले गायक अदनान सामी यांना केंद्र सरकारने पदमश्री जाहीर केला. याला मनसेच्या चित्रपट सेनेने विरोध दर्शविला आहे. यापुढे अदनान सामीच या देशात कार्यक्रम होईल,तेव्हा मनसे आंदोलन किंवा इतर गोष्टी करेल , त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी असा इशारा खोपकर यांनी केंद्र सरकारला दिला.
Body:अदनान सामीने 4 वर्षात काय मोठे काम केले की पुरस्कार दिला गेला असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला. गेले 16 वर्ष अदनान सामीने भारतात राहून कर भरला नाही. इथे कमावलेला पैसा दुबई मार्गे पाकिस्तानात पाठवून तेथे कर भरला गेल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला. तेच पैसे आपल्यावर होणाऱ्या अतिरेकी कारवाईसाठी वापरला जातो.
आपणच आपले मारेकरी आहोत अशी संताप खोपकर यांनी व्यक्त कसला.
अदनान सामीला दिलेला पदमश्री रद्द करावा.
पदमश्री देऊन देशातील लोकांचा अपमान करू नका, देशातील नागरिकांना गृहीत धरू नका.
सरकार ला याची लाज वाटली पाहिजे असेही अमेय खोपकर म्हणाले.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.