ETV Bharat / sitara

मायकेल 'त्यातला' नाही, वादग्रस्त 'Leaving Neverland' माहितीपटाला चाहत्यांचा विरोध

मायकल जॅक्सनचं नाव एका नव्या वादात अडकल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे

author img

By

Published : Mar 7, 2019, 7:53 PM IST

विरोध करताना चाहते

वॉशिंग्टन - जगभरात 'किंग ऑफ पॉप' अशी ओळख असणाऱ्या मायकल जॅक्सनचं नाव पुन्हा एकदा विवादात आलयं. अमेरिकेत 'Leaving Neverland' नावाच्या डॉक्युमेंटरीमध्ये/माहितीपटात जॅक्सनबद्दल चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा दावा त्याच्या चाहत्यांनी केला आहे. याचाच निषेध म्हणून वॉशिंग्टनमध्ये चाहत्यांनी निदर्शनं केल्याचं सांगितलं जातयं.

२५ जून २००९ ला जॅक्सनचा अचानक मृत्यू झाला आणि त्याच्या जगभरातल्या चाहत्यांना दुखः अनावर झालं होतं. आता पुन्हा एकदा जॅक्सनचं नाव एका नव्या वादात अडकल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुळात हा सगळा वाद सुरु झाला तो 'Leaving Neverland' या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीमुळं. आपल्या लहानपणी वेड रॉबसन आणि जेम्स सेफचक या दोघांवर मायकल जॅक्सननं लैंगिक अत्याचार केल्याचं या माहितीपटात सांगण्यात आलयं. नेव्हरलँड हे मायकल जॅक्सनच्या फार्म हाऊसचं नाव आहे. या फार्महाऊसवर लहान मुलांची बरीच खेळणी असल्यानं तिथं कायम मुलं खेळायला येत असल्याचं या माहितीपटात सांगण्यात आलयं. मात्र, काही काळानंतर अचानक मुलाचं फार्महाऊसवर येणं थांबल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.

वॉशिंग्टनमधल्या चॅनल ४ वर या माहितीपटाचा एक भाग ६ मार्चला रात्री प्रदर्शित झाला. HBO आणि TIME WARNER या निर्मिती संस्थांनी याची निर्मिती केली असून एकूण दोन भागांमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात आल्याचंही सांगितलं जातयं. दरम्यान, पहिल्या भागाबाबत कळताच चॅनलच्या हॉर्सफेरी रोडवरील कार्यालयासमोर जॅक्सनचे चाहते जमले. यावेळी मायकल इज इनोसंट, तथ्य कधीच खोटं नसतं, माणसं मात्र खोटी बोलतात अशा आशयाचे पोस्टर्स दाखवून चाहत्यांनी निषेध नोंदवला.

undefined

हा सगळा वाद सुरु असताना जॅक्सनच्या कुटुंबीयांनी मात्र या माहितीपटातले सगळे दावे खोटे असल्याचं म्हटले आहे. रॉबसन आणि सेफचक यांनी केवळ पैसे मिळवण्याच्या नादात हा सगळा खटाटोप केल्याचंही जॅक्सनच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. या माहितीपटाच्या निर्मात्यांविरोधात १०० अमेरिकी डॉलर्सचा मानहानीचा दावा ठोकलाय.

Intro:Body:

Michael Jackson fans protest outside Channel 4 ahead of release of abuse documentary

Michael Jackson, fans, protest, outside, Channel 4, ahead,release, abuse, documentary

मायकेल 'त्यातला' नाही, वादग्रस्त 'Leaving Neverland' माहितीपटाला चाहत्यांचा विरोध

जगभरात 'किंग ऑफ पॉप' अशी ओळख असणाऱ्या मायकल जॅक्सनचं नाव पुन्हा एकदा विवादात आलयं...अमेरिकेत 'Leaving Neverland' नावाच्या डॉक्युमेंटरीमध्ये/माहितीपटात जॅक्सनबद्दल चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा दावा त्याच्या चाहत्यांनी केला आहे. याचाच निषेध म्हणून वॉशिंग्टनमध्ये चाहत्यांनी निदर्शनं केल्याचं सांगितलं जातयं.

२५ जून २००९ ला जॅक्सनचा अचानक मृत्यू झाला आणि त्याच्या जगभरातल्या चाहत्यांना दुखः अनावर झालं होतं. आता पुन्हा एकदा जॅक्सनचं नाव एका नव्या वादात अडकल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे...

मुळात हा सगळा वाद सुरु झाला तो 'Leaving Neverland' या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीमुळं. आपल्या लहानपणी वेड रॉबसन आणि जेम्स सेफचक या दोघांवर मायकल जॅक्सननं लैंगिक अत्याचार केल्याचं या माहितीपटात सांगण्यात आलयं. नेव्हरलँड हे मायकल जॅक्सनच्या फार्म हाऊसचं नाव आहे. या फार्महाऊसवर लहान मुलांची बरीच खेळणी असल्यानं तिथं कायम मुलं खेळायला येत असल्याचं या माहितीपटात सांगण्यात आलयं. मात्र, काही काळानंतर अचानक मुलाचं फार्महाऊसवर येणं थांबल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.

वॉशिंग्टनमधल्या चॅनल ४ वर या माहितीपटाचा एक भाग ६ मार्चला रात्री प्रदर्शित झाला. HBO आणि TIME WARNER या निर्मिती संस्थांनी याची निर्मिती केली असून एकूण दोन भागांमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात आल्याचंही सांगितलं जातयं. दरम्यान, पहिल्या भागाबाबत कळताच चॅनलच्या हॉर्सफेरी रोडवरील कार्यालयासमोर जॅक्सनचे चाहते जमले. यावेळी मायकल इज इनोसंट, तथ्य कधीच खोटं नसतं, माणसं मात्र खोटी बोलतात अशा आशयाचे पोस्टर्स दाखवून चाहत्यांनी निषेध नोंदवला.

हा सगळा वाद सुरु असताना जॅक्सनच्या कुटुंबीयांनी मात्र या माहितीपटातले सगळे दावे खोटे असल्याचं म्हटले आहे. रॉबसन आणि सेफचक यांनी केवळ पैसे मिळवण्याच्या नादात हा सगळा खटाटोप केल्याचंही जॅक्सनच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. या माहितीपटाच्या निर्मात्यांविरोधात 100 अमेरिकी डॉलर्सचा मानहानीचा दावा ठोकलाय.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.