ETV Bharat / sitara

पहिल्या आठवड्यात 'मर्दानी २'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या कमाई

या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळाली.

Mardaani 2 first weekend box office collection
'मर्दानी २'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या कमाई
author img

By

Published : Dec 16, 2019, 11:03 PM IST

मुंबई - स्त्रियांवरील अत्याचारावर आधारित राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. 'मर्दानी' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 'मर्दानी २'कडेची प्रेक्षकांचे लक्ष होते. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळाली.

'मर्दानी २'ने शुक्रवारी ३.८० कोटीची दमदार ओपनिंग केली होती. त्यानंतर शनिवारी ६.५५ कोटी आणि रविवारी ७.०८ कोटीचा कमाई केली. तीनच दिवसात या चित्रपटाने १८.१५ कोटीचा व्यवसाय केला आहे.

  • #Mardaani2 has a power-packed weekend... Admirable growth on Day 2 and 3 demonstrates power of solid content... Solid trending indicates, #Mardaani2 should stay strong on weekdays... Fri 3.80 cr, Sat 6.55 cr, Sun 7.80 cr [double of Day 1]... Total: ₹ 18.15 cr. #India biz. 👌👌👌

    — taran adarsh (@taran_adarsh) December 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मर्दानी २' ने पहिल्या आठवड्याच्या कमाईत तिच्या 'हिचकी', आणि 'मर्दानी' या चित्रपटांना मागे टाकले आहे. विदेशातही हा चित्रपट चांगला व्यवसाय करत आहे. प्रेक्षकांसह चित्रपट समीक्षाकारांनीही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

राणी मुखर्जीने या चित्रपटात 'शिवानी रॉय'ची भूमिका साकारली आहे. गोपी पुथरन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Intro:Body:

पहिल्या आठवड्यात 'मर्दानी २'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, जाणून घ्या कमाई

मुंबई - स्त्रियांवरील अत्याचारावर आधारित राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. 'मर्दानी' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे 'मर्दानी २'कडेची प्रेक्षकांचे लक्ष होते. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाची यशस्वी वाटचाल पाहायला मिळाली. 

'मर्दानी २'ने शुक्रवारी ३.८० कोटीची दमदार ओपनिंग केली होती. त्यानंतर शनिवारी ६.५५ कोटी आणि रविवारी ७.०८ कोटीचा कमाई केली. तीनच दिवसात या चित्रपटाने १८.१५ कोटीचा व्यवसाय केला आहे. 

राणी मुखर्जीने या चित्रपटात 'शिवानी रॉय'ची भूमिका साकारली आहे. गोपी पुथरन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.