ETV Bharat / sitara

'छपाक'चं टायटल ट्रॅक प्रदर्शित, लॉन्च सोहळ्यादरम्यान लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाही भावूक - 'छपाक'चं टायटल ट्रॅक

‘छपाक’चं टायटल साँग 'कोई चेहरा' च्या रिलीजवेळी मेघना गुलजार, दीपिका पदुकोण, लक्ष्मी अग्रवाल, शंकर महादेवन, विक्रांत मेस्सी यांनी हजेरी लावली होती. यावेळी शंकर महादेवन यांनी हे गाणं लाइव्ह गायलं.

Lakshmi Agrawal breks down at the release of Chaapaak tital track
'छपाक'चं टायटल ट्रॅक प्रदर्शित, लॉन्च सोहळ्यादरम्यान लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाही भावुक
author img

By

Published : Jan 4, 2020, 11:41 AM IST

मुंबई - मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दीपिका पदुकोणची यामध्ये मूख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर यातील गाणी देखील प्रदर्शित करण्यात येत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले. या गाण्याच्या लॉन्चिगदरम्यान लक्ष्मी अग्रवालला अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा -अथिया-केएल राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

‘छपाक’चं टायटल साँग 'कोई चेहरा' च्या रिलीजवेळी मेघना गुलजार, दीपिका पदुकोण, लक्ष्मी अग्रवाल, शंकर महादेवन, विक्रांत मेस्सी यांनी हजेरी लावली होती. यावेळी शंकर महादेवन यांनी हे गाणं लाइव्ह गायलं. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेली लक्ष्मी अग्रवाल भावूक झालेली दिसली. दीपिकाने यावेळी तिला आधार दिला.

'छपाक'चं टायटल ट्रॅक प्रदर्शित, लॉन्च सोहळ्यादरम्यान लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाही भावुक

हेही वाचा -वरुण धवनने शेअर केले स्ट्रीट डान्सर गाण्याचे नवे पोस्टर

या गाण्याला गुलजार यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर, शंकर- एहसान- लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. अरिजीत सिंगने हे गाणं गायलं आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अजय देवगनचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल दाखवतो, हे पाहणं रंजक ठरेल.

हेही वाचा -'मलंग'च्या पोस्टरमध्ये झळकला 'मसल मॅन' आदित्य रॉय कपूर

Intro:Body:

Lakshmi Agrawal breks down at the release of Chaapaak tital track

Chaapaak tital track, Lakshmi Agrawal breks down, deepika padukon on chaapaak, chaapaak release date, 'छपाक'चं टायटल ट्रॅक, meghna gulzar

'छपाक'चं टायटल ट्रॅक प्रदर्शित, लॉन्च सोहळ्यादरम्यान लक्ष्मी अग्रवालसह दीपिकाही भावुक

मुंबई - मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दीपिका पदुकोणची यामध्ये मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर यातील गाणी देखील प्रदर्शित करण्यात येत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले. या गाण्याच्या लॉन्चिगदरम्यान लक्ष्मी अग्रवालला अश्रु अनावर झाले होते.

‘छपाक’चं टायटल साँग 'कोई चेहरा' च्या रिलीजवेळी मेघना गुलजार, दीपिका पदुकोण, लक्ष्मी अग्रवाल, शंकर महादेवन, विक्रांत मेस्सी यांनी हजेरी लावली होती. यावेळी शंकर महादेवन यांनी हे गाणं लाइव्ह गायलं. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेली लक्ष्मी अग्रवाल भावुक झालेली दिसली. दीपिकाने यावेळी तिला आधार दिला.

या गाण्याला गुलजार यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर, शंकर- एहसान- लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. अरिजीत सिंगने हे गाणं गायलं आहे.

१० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अजय देवगनचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल दाखवतो, हे पाहणं रंजक ठरेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.