ETV Bharat / sitara

विशेष कार्यक्रमात 'केजीएफ : चॅप्टर २' चे झाले लॉन्चिंग - Chapter 2

केजीएफ चित्रपटाच्या चॅप्टर २ चे लॉन्चिंग पार पडले...यावेळी कलाकारांसह क्रू हजर होता...२ एप्रिलपासून शूटींग सुरू होऊन पुढील वर्षी चित्रपट रिलीज होईल...

author img

By

Published : Mar 13, 2019, 7:45 PM IST

बंगळुरु - 'केजीएफ' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची तयारी जोरात सुरु आहे. सिनेमाच्या दुसऱ्या चॅप्टरची सुरुवात सिनेमाच्या युनिटच्या उपस्थितीत करण्यात आली. अभिनेता यश यात मुख्य भूमिका साकारत आहे.

'केजीएफ' चॅप्टर दोनच्या लॉन्चिंग प्रसंगी अभिनेता यशसह अभिनेत्री श्रीनिधि शेट्टी, दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माता विजय किरगंदूर, सिनेमॅटोग्राफर भुवन गौडा उपस्थित होते.

२ एप्रिलपासून चित्रपटाचे नियमित शूटींग सुरु होईल. २०२० मध्ये हा भाग रिलीज होईल. या भागाचे आकर्षण असणार आहे अभिनेत्री रविना टंडनची सिनेमातील एन्ट्री. आणखीही काही नवे चेहरे यात पाहायला मिळतील. पहिल्या भागाहून या दुसऱ्या भागात अधिक अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जाते.

Intro:Body:

KGF Chapter 2 launch in special function

केजीएफ चित्रपटाच्या चॅप्टर २ चे लॉन्चिंग पार पडले...यावेळी कलाकारांसह क्रू हजर होता...२ एप्रिलपासून शूटींग सुरू होऊन पुढील वर्षी चित्रपट रिलीज होईल...

......................

विशेष कार्यक्रमात 'केजीएफ : चॅप्टर २' चे झाले लॉन्चिंग

बंगळुरु - 'केजीएफ' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या भागाची तयारी जोरात सुरु आहे. सिनेमाच्या दुसऱ्या चॅप्टरची सुरुवात सिनेमाच्या युनिटच्या उपस्थितीत करण्यात आली. अभिनेता यश यात मुख्य भूमिका साकारत आहे.

'केजीएफ' चॅप्टर दोनच्या लॉन्चिंग प्रसंगी अभिनेता यशसह अभिनेत्री श्रीनिधि शेट्टी, दिग्दर्शक प्रशांत नील आणि निर्माता विजय किरगंदूर, सिनेमॅटोग्राफर भुवन गौडा उपस्थित होते.

२ एप्रिलपासून चित्रपटाचे नियमित शूटींग सुरु होईल. २०२० मध्ये हा भाग रिलीज होईल. या भागाचे आकर्षण असणार आहे अभिनेत्री रविना टंडनची सिनेमातील एन्ट्री. आणखीही काही नवे चेहरे यात पाहायला मिळतील. पहिल्या भागाहून या दुसऱ्या भागात अधिक अॅक्शन पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जाते.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.