ETV Bharat / sitara

हिना खानचा ग्लॅमरस अवतार असलेला 'हॅक'चा ट्रेलर प्रदर्शित - 'हॅक'चा ट्रेलर प्रदर्शित

आजकालचं तंत्रज्ञान हे अतिशय प्रगत झाले आहे. मात्र, जेव्हा याच तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ लागतो, तेव्हा त्याचे काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. याचीच झलक या ट्रेलरमध्ये दिसुन येते.

Hacked Film trailer Out, Heena Khan glamorous look in Hacked Film, Hacked Film latets news, Hacked Film trailer, Hacked Film star cast, Hacked Film release date, 'हॅक'चा ट्रेलर प्रदर्शित, हिना खानचा ग्लॅमरस अवतार
हिना खानचा ग्लॅमरस अवतार असलेला 'हॅक'चा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Jan 20, 2020, 1:41 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री हिना खान लवकरच थ्रिलर चित्रपट असलेला 'हॅक'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हिनाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लुक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

'हॅक'च्या ट्रेलरची चाहत्यांना बऱ्याच दिवसापासून आतुरता होती. या ट्रेलरमध्ये आपली वैयक्तिक माहिती हॅक करून त्याचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्या क्रुर व्यक्तीचा चेहरा पाहायला मिळतो. आजकालचं तंत्रज्ञान हे अतिशय प्रगत झाले आहे. मात्र, जेव्हा याच तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ लागतो, तेव्हा त्याचे काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. याचीच झलक या ट्रेलरमध्ये दिसून येते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'शुभ मंगल ज्यादा सावधान'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, दोन नवे पोस्टर रिलीज

खऱ्या आयुष्यातही अशाप्रकारच्या घटना घडतात. त्यामुळेच इंटरनेटवर आपली कोणतीही माहिती जपून वापरावी, असा संदेश हिना खान ट्रेलर संपल्यानंतर देताना दिसते.

विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'झुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये महानायकाची दमदार झलक, पाहा फोटो

Intro:Body:

हिना खानचा ग्लॅमरस अवतार असलेला 'हॅक'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - छोट्या पडद्यावरून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री हिना खान लवकरच थ्रिलर चित्रपट असलेला 'हॅक' मधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हिनाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लुक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'हॅक'च्या ट्रेलरची चाहत्यांना बऱ्याच दिवसापासून आतुरता होती. या ट्रेलरमध्ये आपली वैयक्तिक माहिती हॅक करून त्याचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्या क्रुर व्यक्तीचा चेहरा पाहायला मिळतो. आजकालचं तंत्रज्ञान हे अतिशय प्रगत झाले आहे. मात्र, जेव्हा याच तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ लागतो, तेव्हा त्याचे काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. याचीच झलक या ट्रेलरमध्ये दिसुन येते. 

खऱ्या आयुष्यातही अशाप्रकारच्या घटना घडतात. त्यामुळेच इंटरनेटवर आपली कोणतीही माहिती जपुन वापरावी, असा संदेश हिना खान ट्रेलर संपल्यानंतर देताना दिसते. 

विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.