ETV Bharat / sitara

महिलांनी बलात्काऱ्यांना सहकार्य करावे; निर्मात्याची वादग्रस्त पोस्ट

author img

By

Published : Dec 4, 2019, 11:21 PM IST

एका चित्रपट निर्मात्याने खळबळजनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात महिलांनी बलात्कारासाठी सहकार्य करावे, असे त्याने म्हटले आहे. डेनियल श्रवण असे त्या चित्रपट निर्मात्याचे नाव आहे.

filmmaker
चित्रपट निर्माता

मुंबई - हैदराबाद येथे पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून नंतर हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी, या मागणीसाठी अनेक शहरांमध्ये आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र, एका चित्रपट निर्मात्याने खळबळजनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात महिलांनी बलात्कारासाठी सहकार्य करण्याचा सल्ला त्याने दिला आहे. डेनियल श्रवण असे त्या चित्रपट निर्मात्याचे नाव आहे.

  • Ideas going around.
    Some of this content is in Telugu. Basically the ideas these men have given is - cooperate and offer condoms to prevent murder after rape, women’s organizations are the reason for rape.
    Rape is not heinous, murder is. pic.twitter.com/2eqhrQA02T

    — Chinmayi Sripaada (@Chinmayi) December 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - हैदराबाद महिला डॉक्टर अत्याचार व हत्या प्रकरण; सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना

महिलेची हत्या न करता गुन्हेगारांनी अत्याचार करून थांबावे, यासाठी सरकारने कायदेशीर तरतुदी करून प्रोत्साहन देण्याची विचित्र मागणी डेनियल श्रवणने सोशल मीडियाच्या माध्यामातून केली आहे. तसेच १८ वर्षांवरील मुलींनाही याबाबत प्रशिक्षित करण्यात यावे असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान, महिलांनी कंडोम बाळगा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा, असे वादग्रस्त ट्विट त्याने केले आहे.

  • Also - He would advice the same to his own family.

    Content in Telugu. “Sick if these women’s drama. Will they rape if they accept our proposal?”

    Poiny is if women say no to deviants like him, rape is the only option for “Adamant bitches” pic.twitter.com/BRHYNXmSB0

ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरत संताप व्यक्त केला आहे. मात्र, त्यानंतर लगेच श्रवणने त्याची ही पोस्ट डिलीट केली आहे.

  • Whoever this Daniel Shravan is: needs medical help, maybe some heavy duty whacks up his butt, will help him clear his constipated mind.
    Infuriating little prick. https://t.co/z8WVpClKTC

    — Kubbra Sait (@KubbraSait) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.