ETV Bharat / sitara

'बाहुबली' ठरला लंडनच्या 'रॉयल अल्बर्ट हॉल'मध्ये प्रदर्शित होणारा पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट - rana dugbatti in bahubali latest news

१९ ऑक्टोबरला लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 'बाहुबली'च्या पहिल्या भागाच स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. १४८ वर्ष  जुन्या असलेल्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 'बाहुबली' हा पहिला पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

'बाहुबली' ठरला लंडनच्या 'रॉयल अल्बर्ट हॉल'मध्ये प्रदर्शित होणारा पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट
author img

By

Published : Oct 20, 2019, 7:05 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच हिंदी सिनेसृष्टीवरही छाप पाडणारा चित्रपट म्हणजे 'बाहुबली'. अभिनेता प्रभासची याच चित्रपटानंतर जगभरात लोकप्रियता वाढली. सिनेसृष्टीत अनोखा विक्रम रचत या चित्रपटाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'बाहुबली - द बिगिनिंग' नंतर 'बाहुबली - द कन्क्लुजन' या चित्रपटानेही दमदार यश मिळवले. आता लंडनमध्येही या चित्रपटाने छाप पाडली आहे.

१९ ऑक्टोबरला लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 'बाहुबली'च्या पहिल्या भागांच स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. १४८ वर्ष जुन्या असलेल्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये 'बाहुबली' हा पहिला पहिला नॉन-इंग्लिश चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे हा मानाचा तुरा देखील बाहुबलीच्या शिरपेचात रोवला गेला आहे.

हेही वाचा -||लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु|| प्रसिद्ध गायिका लेडी गागाने टि्वट केला संस्कृत श्लोक

एवढंच नाही, तर बाहुबलीसाठी येथील प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशनही दिलं. यावेळी प्रभास, अनुष्का शेट्टी, एस राजामौली, राणा दुगबत्ती यांनी हजेरी लावली होती.

Bahubali is the first non english film which screening in royal albert hall london
यावेळी प्रभास, अनुष्का शेट्टी, एस राजामौली, राणा दुगबत्ती यांनी हजेरी लावली होती.

बाहुबलीच्या ट्विटर पेजवरुन या सोहळ्याचा व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
या चित्रपटात 'भल्लालदेव' ही भूमिका साकारणाऱ्या राणा दुगबत्तीनेही या सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा -'हाऊसफुल ४'च्या टीमची रेल्वेमध्ये धमाल, अक्षयने मानले रेल्वे प्रशासनाचे आभार

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.