मुंबई - बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांमध्ये 'हाऊसफुल'च्या सीरिजने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. लवकरच 'हाऊसफुल ४' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणी आत्तापर्यंत रिलीज करण्यात आली आहे. यापैकी 'बाला' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. आता या चित्रपटातील आणखी एक धमाल गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
अलिकडेच 'हाऊसफुल ४'मधील 'भूत राजा' हे गाणं रिलीज झालं आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या गाण्यात मांत्रिकाच्या भूमिकेत दिसला आहे. 'भूत राजा' बनुन तो अक्षय कुमारच्या अंगातील भूत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. गाण्यात तो त्याचा लोकप्रिय 'कभी कभी लगता है अपूनहीच भगवान है' हा डॉयलॉगही बोलताना दिसतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'हॉस्टेजेस' बेवसिरीजचा दुसरा सिझन बनणार भारतात
मिका सिंगने हे गाणं गायलं आहे. सध्या यूट्यूबवर हे गाणं ट्रेण्डींगमध्ये आहे. अक्षय कुमारनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे.
-
Waise hain toh yeh #BhootRaja 👹 lekin kabhi kabhi lagta hai ki yeh ich Bhagwan hai 🤔 #TheBhootSong Out today #Housefull4@Nawazuddin_S #SajidNadiadwala @Riteishd @thedeol @kritisanon @hegdepooja @kriti_official @farhad_samji @WardaNadiadwala @foxstarhindi @NGEMovies @TSeries pic.twitter.com/uli3V7QVJs
— Akshay Kumar (@akshaykumar) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Waise hain toh yeh #BhootRaja 👹 lekin kabhi kabhi lagta hai ki yeh ich Bhagwan hai 🤔 #TheBhootSong Out today #Housefull4@Nawazuddin_S #SajidNadiadwala @Riteishd @thedeol @kritisanon @hegdepooja @kriti_official @farhad_samji @WardaNadiadwala @foxstarhindi @NGEMovies @TSeries pic.twitter.com/uli3V7QVJs
— Akshay Kumar (@akshaykumar) October 16, 2019Waise hain toh yeh #BhootRaja 👹 lekin kabhi kabhi lagta hai ki yeh ich Bhagwan hai 🤔 #TheBhootSong Out today #Housefull4@Nawazuddin_S #SajidNadiadwala @Riteishd @thedeol @kritisanon @hegdepooja @kriti_official @farhad_samji @WardaNadiadwala @foxstarhindi @NGEMovies @TSeries pic.twitter.com/uli3V7QVJs
— Akshay Kumar (@akshaykumar) October 16, 2019
हेही वाचा -'हाउसफुल 4 एक्सप्रेस'मधून प्रवास करतानाचा अक्षय, रितेशचा धमाल व्हिडिओ
२६ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.