ETV Bharat / sitara

Three agriculture laws repealed : तीन कृषी कायदे रद्द, बॉलिवूड सेलेब्रिटींनी व्यक्त केला आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय(Decision to repeal three agricultural laws) आज जाहीर केल्यानंतर सर्व थरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही शेतकरी आंदोलनाच्या बाजूने आणि विरोधात दोन गट पडले होते. बॉलिवूड सेलेब्रिटींचा (Bollywood celebrities) एक गट या आंदोलनाला विरोध करीत होता तर एक गट समर्थन. अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) पंतप्रधानांचा हा निर्णय काही पटलेला नाही. तिने सोशल मीडियावरुन आपली खंत व्यक्तही केली आहे. तर अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) , प्रकाश राज (Prakash Raj ) , अभिनेत्री तापसी पन्नू (actress Tapsi Pannu), स्वरा भास्कर (Swara Bhaskar)यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शेतकरी कायदे रद्द
शेतकरी कायदे रद्द
author img

By

Published : Nov 19, 2021, 4:02 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय(Decision to repeal three agricultural laws) आज जाहीर केल्यानंतर सर्व थरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतही शेतकरी आंदोलनाच्या बाजूने आणि विरोधात दोन गट पडले होते. बॉलिवूड सेलेब्रिटींचा (Bollywood celebrities) एक गट या आंदोलनाला विरोध करीत होता तर एक गट समर्थन. अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) पंतप्रधानांचा हा निर्णय काही पटलेला नाही. तिने सोशल मीडियावरुन आपली खंत व्यक्तही केली आहे. तर अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) , प्रकाश राज (Prakash Raj ) , अभिनेत्री तापसी पन्नू (actress Tapsi Pannu), स्वरा भास्कर (Swara Bhaskar)यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अभिनेता सोनू सूद मूळचा पंजाब राज्यातील रहिवासी आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेतकरी आंदोोलनाच्या समर्थनार्थ तो होता. आज पंतप्रधानांनी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने सोनूलाही आनंद झालाय. त्याने नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

  • किसान वापिस अपने खेतों में आयेंगे,
    देश के खेत फिर से लहराएंगे।
    धन्यवाद @narendramodi जी, इस ऐतिहासिक फैसले से किसानों का प्रकाश पूरब और भी ऐतिहासिक हो गया।
    जय जवान जय किसान। 🇮🇳

    — sonu sood (@SonuSood) November 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेता सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "शेतकरी पुन्हा आपल्या पिकात परततील,

देशातील शेती पुन्हा बहरेल.

धन्यवाद नरेंद्र मोदीजी, या ऐतिहासिक निर्णयाने शेतकऱ्यांचे प्रकाश पुरब आणि ऐतिहासिक बनले. जय जवान जय किसान,"

अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच शेतकरी आंदोलनाची समर्थनार्थ राहिली आहे. कंगना सारख्या अभिनेत्रींनी अनेकवेळा तिच्यावर टीका केली. मात्र ती शेतकरी आंदोलन योग्य असल्याचे समर्थन करीत राहिली. आज हे तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आपल्या सोशल मीडियावरुन तिने आनंद व्यक्त केलाय.

  • “...shayad humaari tapasya main hi koi kami rahi hogi...”
    “...diye ke prakaash jaisa satya..."
    Basically, Narendra is saying we tried to light up your lives, but if you insist on being idiots...hey, your call, morons! #FarmLawsRepealed https://t.co/lZ199nZKzJ

    — Danish Aslam (@dan1shaslam) November 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेता प्रकाश राज हा शेतकरी आंदोलनाचा खंदा समर्थक आहे. आजच्या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक विजयानंतर त्याने स्वतःच्या आवाजात, स्वतःची एक इंग्रजी कविता पोस्ट केली आहे. यात शेतकऱ्यांच्या व्यथा तो मांडताना दिसतो.

हेही वाचा - Kangana Ranaut Angry : कंगना रणौतचा तीळ पापड, म्हणाली "कृषी कायदे रद्दचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.