ETV Bharat / sitara

दुसऱ्या दिवशी 'सुपर ३०'च्या कमाईत वाढ, जाणून घ्या आकडे

author img

By

Published : Jul 14, 2019, 2:02 PM IST

या विकेंडला 'सुपर ३०' चित्रपट अर्धशतक म्हणजेच ५० कोटींचा गल्ला पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. कारण रविवारी चित्रपटाच्या कमाईचे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

'सुपर ३०'च्या कमाईत वाढ

मुंबई - गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनने मुख्य भूमिका साकारली आहे. हृतिकच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

पहिल्या दिवशी चित्रपटाने ११.८३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी कमाईच्या आकड्यात वाढ झाली आहे. शनिवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला झाला असून दुसऱ्या दिवशी या सिनेमाने १८.१९ कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसातच चित्रपटानं ३० कोटींचा आकडा पार केला आहे.

  • #Super30 has a turnaround on Day 2... Witnesses super growth at plexes of Tier-2 cities and also shows an upward trend in mass circuits... Will score big numbers on Day 3... Eyes ₹ 50 cr [+/-] weekend... Fri 11.83 cr, Sat 18.19 cr. Total: ₹ 30.02 cr. India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या विकेंडला 'सुपर ३०' चित्रपट अर्धशतक म्हणजेच ५० कोटींचा गल्ला पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे. कारण रविवारी चित्रपटाच्या कमाईचे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता हृतकिचा हा चित्रपट १०० कोटींचा गल्ला पार करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.