ETV Bharat / sitara

दिवाळीला येतायेत 'मेड इन चायना' फटाके, पाहा नवं पोस्टर - mauni roy new film

मिखील मुसळेद्वारा दिग्दर्शित या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सर्वांच्या हातात फटाके पाहायला मिळत आहेत. इस दिवाली फुटेगा फटाका, और होगा इंडिया के जुगाड का धमाका, असं शीर्षक देत राजकुमारने हे पोस्टर शेअर केलं आहे

'मेड इन चायना'चं नवं पोस्टर
author img

By

Published : Sep 15, 2019, 3:27 PM IST

मुंबई - स्त्री आणि जजमेंटल हैं क्या या चित्रपटांतून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलेला अभिनेता राजकुमार राव लवकरच मेड इन चायना सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय झळकणार आहे.

मिखील मुसळेद्वारा दिग्दर्शित या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सर्वांच्या हातात फटाके पाहायला मिळत आहेत. इस दिवाली फुटेगा फटाका, और होगा इंडिया के जुगाड का धमाका, असं शीर्षक देत राजकुमारने हे पोस्टर शेअर केलं आहे. हा सिनेमा दिवाळीत म्हणजेच येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तीन दिवसात या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिनेश विजन यांनी मेड इन चायनाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात राजकुमार आणि मौनी यांच्याशिवाय बोमन इराणी, गजराज राव, सुमित व्यास, अमायरा दस्तुर आणि परेश रावल यांच्याही महत्तवाच्या भूमिका आहेत.

Intro:Body:

दिवाळीला येतायेत 'मेड इन चायना' फटाके, पाहा नवं पोस्टर

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.