ETV Bharat / sitara

मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटमध्ये कार्तिक सोबत करिनाचा ग्लॅमरस अंदाज, पाहा व्हिडिओ - कार्तिक सोबत करिनाचा ग्लॅमरस अंदाज

हैदराबाद येथे डिझायनर मनिष मल्होत्रासाठी करिना कपूर खान आणि कार्तिक आर्यन यांनी स्टायलिश अंदाजात रॅम्पवॉक केला.

Kareena Kapoor khan Glamorous look, Kartik aryan alluring Avatar, मनिष मल्होत्राच फॅशन इव्हेंट, कार्तिक सोबत करिनाचा ग्लॅमरस अंदाज, Manish Malhotra fashion Event,
कार्तिक सोबत करिनाचा ग्लॅमरस अंदाज
author img

By

Published : Feb 2, 2020, 1:11 PM IST

हैदराबाद - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखला जाणारा कार्तिक आर्यन यांच्या ग्लमरस लुकने मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटमध्ये चार चांद लावले. हैदराबाद येथे डिझायनर मनिष मल्होत्रासाठी दोघांनी स्टायलिश अंदाजात रॅम्पवॉक केला. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मनीष मल्होत्रानेही त्यांचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

करिना कपूर खानने या इव्हेंटमध्ये फक्त सर्वांचे लक्षच वेधले नाही, तर आपल्या अदांनी उपस्थितांची मनेही जिंकली. कार्तिकनेही आपल्या लुकने सर्वांना आकर्षित केले. विवाह समारंभातील ड्रेसच्या प्रदर्शनासाठी हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा -करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटाची पहिली झलक, प्रदर्शनाची तारीख ठरली

करिना आणि कार्तिकने यापूर्वी देखील सिंगापूर येथे मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटसाठी रॅम्पवॉक केला होता.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, कार्तिक आर्यन लवकरच सारा अली खानसोबत 'लव्ह आज कल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, करिना कपूर 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात इरफान खानसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे.

हेही वाचा -अखेर आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'ची तारीख ठरली

Intro:Body:

मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटमध्ये कार्तिक सोबत करिनाचा ग्लॅमरस अंदाज, पाहा व्हिडिओ

हैदराबाद - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखला जाणारा कार्तिक आर्यन यांच्या ग्लमरस लुकने  मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटमध्ये चार चांद लावले. हैदराबाद येथे डिझायनर मनिष मल्होत्रासाठी दोघांनी स्टायलिश अंदाजात रॅम्पवॉक केला. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मनीष मल्होत्रानेही त्यांचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

करिना कपूर खानने या इव्हेंटमध्ये फक्त सर्वांचे लक्षच वेधले नाही, तर आपल्या अदांनी उपस्थितांची मनेही जिंकली. कार्तिकनेही आपल्या लुकने सर्वांना आकर्षित केले. विवाहसमारंभातील ड्रेसच्या प्रदर्शनासाठी हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

करिना आणि कार्तिकने यापूर्वी देखील सिंगापूर येथे मनीष मल्होत्राच्या फॅशन इव्हेंटसाठी रॅम्पवॉक केला होता.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, कार्तिक आर्यन लवकरच सारा अली खानसोबत 'लव्ह आज कल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, करिना कपूर 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात इरफान खानसोबत भूमिका साकारताना दिसणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.