ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यन दोन लाख प्रति स्कूप दराने विकतोय आईस्क्रिम? - Kartik Aryan latest news

करण जोहरने कार्तिक आर्यनला भेट म्हणून आईस्क्रीमचा पूर्ण बॉक्स पाठवला आहे. कार्तिक हे आईस्क्रीम २ लाख रुपये प्रति स्कूप विकत आहे.

Kartik Aryan
कार्तिक आर्यन
author img

By

Published : Mar 17, 2020, 12:59 PM IST

मुंबई - बॉलिवूड निर्माता करण जोहरने अभिनेता कार्तिक आर्यनला आईस्क्रिमचा बॉक्स पाठवला. हे त्याच्यासाठी सरप्राईज होते. कार्तिकने हे आईस्क्रिम २ लाख रुपये प्रति स्कूप विकणार असल्याचे मस्करीत म्हटले आहे.

कार्तिकने रविवारी रात्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करीत आईस्क्रिमचे बॉक्स चाहत्यांना दाखवले होते.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिले आहे, ''मला कारण जोहरकडे एक आईस्क्रिम आवडले होते. त्याने प्रेमाने मला काही आईस्क्रिम पाठवले आहे. मी आता हे आईस्क्रिम २ लाख रुपये प्रति स्कूप जीएसटीसह विकत आहे.''

कार्तिक आर्यन अलिकडेच 'लव्ह आज कल 'या चित्रपटत सारा अली खान सोबत झळकला होता. तो सध्या अक्षय कुमारसोबत आगामी 'भुल भुलैया २' मध्ये काम करीत आहे. त्याच बरोबर तो दोस्तानच्या सीक्वलमध्ये जॉन अब्राहमसोबत झळकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.