ETV Bharat / sitara

बॉडीगार्डच्या खांद्यावर बसून शाहरुखनं फोडली दहीहंडी , पाहा व्हिडिओ - अब्राम

प्रत्येक सण आणि उत्सवात आनंदानं सहभागी होणाऱ्या शाहरुखचा दहीहंडी  फोडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बॉलिवूडचा किंग खान बॉडीगार्डच्या खांद्यावर बसून दहीहंडी फोडताना दिसत आहे.

शाहरुखनं फोडली दहीहंडी
author img

By

Published : Aug 24, 2019, 5:26 PM IST

मुंबई - आज देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच प्रत्येक सण आणि उत्सवात आनंदानं सहभागी होणाऱ्या शाहरुखचा दहीहंडी फोडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बॉलिवूडचा किंग खान बॉडीगार्डच्या खांद्यावर बसून दही हांडी फोडताना दिसत आहे.

मागील वर्षीही शाहरुख मुलगा अब्रामसोबत दहीहंडी साजरी करताना दिसला होता. या बाप-लेकाच्या जोडीनं एकत्र मिळून मन्नत बंगल्यावर दहीहंडी फोडत, हा उत्सव साजरा केला होता. शाहरुखशिवाय इतरही अनेक कलाकारांनी हा उत्सव साजरा केला असून कलाकारांनी आपल्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

तर दुसरीकडे आपल्या ड्रीम गर्ल चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणाऱ्या आयुष्मान खुराणानेही गुजरातच्या एका कॉलेजमध्ये जाऊन तरुणांसोबत हा उत्सव साजरा करत दहीहंडी फोडली. यावेळी आयुष्माननं ड्रीम गर्ल चित्रपटातील राधे-राधे गाण्यावर डान्सही केला.

Intro:Body:

बॉडीगार्डच्या खांद्यावर बसून शाहरुखनं फोडली दहीहंडी , पाहा व्हिडिओ

मुंबई - आज देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच प्रत्येक सणाला आणि उत्साहात आनंदानं सहभागी होणाऱ्या शाहरुखचा दहीहंडी  फोडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बॉलिवूडचा किंग खान बॉडीगार्डच्या खांद्यावर बसून दही हांडी फोडताना दिसत आहे.

मागील वर्षीही शाहरुख मुलगा अब्रामसोबत दहीहंडी साजरी करताना दिसला होता. या बाप-लेकाच्या जोडीनं एकत्र मिळून मन्नत बंगल्यावर दहीहंडी फोडत, हा उत्सव साजरा केला होता. शाहरुखशिवाय इतरही अनेक कलाकारांनी हा उत्सव साजरा केला असून कलाकारांनी आपल्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

तर दुसरीकडे आपल्या ड्रीम गर्ल चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणाऱ्या आयुष्मान खुराणानेही गुजरातच्या एका कॉलेजमध्ये जाऊन तरुणांसोबत हा उत्सव साजरा करत दहीहंडी फोडली. यावेळी आयुष्माननं ड्रीम गर्ल चित्रपटातील राधे-राधे गाण्यावर डान्सही केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.