ETV Bharat / sitara

Kishore Kumar Birth Anniversary; अमिताभनं केली पोस्ट शेअर, म्हणाले........ - अॅवॉर्ड

माझ्या ६० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी १३० हून अधिक गाणी गायली आहेत. माझ्यासाठी गायलेल्या त्यांच्या तीन गाण्यांना बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता, असंही अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अमिताभनं केली पोस्ट शेअर
author img

By

Published : Aug 4, 2019, 1:20 PM IST

मुंबई - प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा आज जन्मदिन आहे. याच दिवसाचे औचित्य साधत अमिताभ यांनी किशोर कुमारांसोबतचे काही फोटो शेअर करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अमिताभनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं, किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस... माझ्या ६० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी १३० हून अधिक गाणी गायली आहेत. माझ्यासाठी गायलेल्या त्यांच्या तीन गाण्यांना बेस्ट मेल प्लेबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला होता, असंही अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • T 3246 -🙏🙏🙏🙏
    4th Aug -Kishore Kumar's Birth Anniversary… sang in more than 51 films , 130 songs, in more then 60 films that i acted in.

    3 (out of 8) Best Male Playback Singer awards were songs he sang for me ! pic.twitter.com/bDznRRAlr1

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) August 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ झाला होता. एक अष्टपैलू व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. उत्तम गायक असण्यासोबतच ते स्क्रीन राईटर. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मातादेखील होते. कुमार यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. मात्र, त्यांच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात जिवंत आहेत.

Intro:Body:

ent 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.