ETV Bharat / sitara

बिग बीने 'ब्रम्हास्त्र'च्या सहकलाकारांसोबचा फोटो शेअर करीत केले कौतुक - Amitabh Bachan in Bramhastra

बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांनी 'ब्रम्हास्त्र'च्या सेटवर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबतचा फोटो शेअर करीत त्यांचे कौतुक केले आहे.

Amitabh Bachan
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Feb 29, 2020, 7:25 PM IST

मुंबई - 'ब्रम्हास्त्र'चे शूटिंग सुरू झाल्यापासून सेटवरील अनेक फोटो बिग बी शेअर करीत असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबतचा फोटो शेअर करीत त्यांचे कौतुक केले आहे.

अमिताभ यांनी शेअर केलेल्या चाहत्यांनी भरपूर लाईक केले आहे. फोटोमध्ये आलियासोबत भेटीचा एक फोटो आहे. 'ब्रम्हास्त्र'च्या सेटचा फोटो शेअर करीत त्यांनी सहकलाकार खूप टॅलेंटेड असल्याचे म्हटले आहे.

अमिताभ यांनी रणबीर कपूरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • T 3455 - .. he teaches and sets up for me the sound ear plugs .. they sound good .. good riddance of the wires and cables .. !! 👍 pic.twitter.com/bxwCTbg09p

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'ब्रम्हास्त्र' चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर यांच्यासोबत नार्गाजून, डिंपल कपाडिया आणि मौनी राय यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात शाहरुखचाही एक स्पेशल रोल असणार आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शन करीत असलेला हा चित्रपट २०२० चे महत्त्वाचे आकर्षण असणार आहे.

''ब्रम्हास्त्र'' ४ डिसेंबर २०२० ला रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.