ETV Bharat / sitara

पांढऱ्या फुलांच्या साडीतील आलिया भट्टचे मोहक फोटो पाहा - गंगूबाई काठियावाडी इव्हेन्टमध्ये आलिया भट्ट

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने मोहक पांढऱ्या साडीतील फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना खूश केले आहे. आलियाने आतापर्यंत गंगूबाई काठियावाडीच्या सर्व प्रमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये पांढऱ्या साडीत हजेरी लावली आहे. याचे कारण म्हणजे नुकताच लाँच झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया बहुतेक प्रसंगात पांढऱ्या साडीत दिसली आहे.

आलिया भट्टचे मोहक फोटो
आलिया भट्टचे मोहक फोटो
author img

By

Published : Feb 9, 2022, 12:45 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या आगामी गगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिची स्टाईल निश्चित केली आहे. या अभिनेत्रीने पांढरी साडी नेसून गंगूबाई काठियावाडीच्या प्रमोशनला सुरुवात केली आणि तिने आतापर्यंत हजेरी लावलेल्या इव्हेंट्स आणि मुलाखतींमध्ये ती पांढऱ्या साडीतच दिसली.

पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट
पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट

बुधवारी आलियाने फ्लोरल प्रिंटसह पांढऱ्या रंगाची साडी नेसलेले फोटो शेअर केले. ही उत्कृष्ट साडी अंजुल भंडारी निर्मित आहे. एका फोटोमध्ये आलिया तिचे मांजर एडवर्डसोबत पोज देताना दिसत आहे. इमेज शेअर करत तिने लिहिले, "एडवर्ड भाई और गंगूबाई. गंगूबाई काठियावाडी 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात."

पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट
पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट

गंगुबाई काठियावाडी 25 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याआधी सध्या सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनास अनेक वेळा विलंब झाला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, आगामी चित्रपटात अजय देवगण देखील प्रमुख भूमिकेत आहे.

पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट
पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट

गंगूबाई काठियावाडीमध्ये विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती भन्साळी आणि जयंतीलाल गडा (पेन स्टुडिओ) यांनी केली आहे.

पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट
पांढऱ्या साडीतील आलिया भट्ट

हेही वाचा - Oscars 2022 Nominations: 'द पॉवर ऑफ द डॉग'ला १२ नामांकने, पाहा संपूर्ण यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.