ETV Bharat / sitara

वाणी कपूरने दिग्दर्शक अभिषेक कपूरसाठी लिहिली कौतुक करणारी पोस्ट - Ayushman Khurana

अभिनेत्री वाणी कपूर दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत 'चंडीगढ़ करे आशिकी' या चित्रपटात काम करीत आहे. तिने या सिनेमाच्या सेटवरील अभिषेक कपूरसोबतचा एक फोटो पोस्ट करुन त्यांचे कौतुक केले आहे.

Vani Kapoo
वाणी कपूर
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:18 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने तिच्या नवीन सोशल मीडिया पोस्टमध्ये दिग्दर्शक अभिषेक कपूरचे कौतुक केले आहे. वाणीने कपूर यांना तारांकित निर्माता म्हटले आहे. वाणी सध्या अभिषेक कपूरच्या 'चंडीगढ़ करे आशिकी' या नवीन रोमँटिक चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे. यात अभिनेता आयुष्मान खुराणा प्रमुख भूमिकेत आहे.

मंगळवारी अभिनेत्री वाणीने चित्रपटाच्या सेटवर काम करतानाची एक झलक इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

Vani Kapoor
वाणी कपूरने दिग्दर्शक अभिषेक कपूरसाठी लिहिली कौतुक करणारी पोस्ट

तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "भाविष्याकडे पाहात आहे...तारकिय निर्मात्यासोबत"

हेही वाचा - ड्रग प्रकरणात पुन्हा ट्रोल झाला भारती सिंहचा नवरा हर्ष लिंबाचिया

दरम्यान, वाणीचे तीन मोठे चित्रपट येत आहेत. 'बेल बॉटम' या चित्रपटात ती अक्षय कुमारच्या सोबत दिसणार आहे आणि अभिषेक कपूरच्या चित्रपटाव्यतिरिक्त रणबीर कपूरच्या समवेत 'शमशेरा'मध्येही ती दिसणार आहे.

हेही वाचा - कृती खरबंदाने '14 फेरे'च्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी केली कोरोना चाचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.