ETV Bharat / science-and-technology

Bill Gates Smartphone : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हा स्मार्टफोन वापरतात - मायक्रोसाॅफ्ट सरफेस डुओ

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक (Founder of Microsoft) बिल गेट्स (BILL GATES) यांनी सांगितले की ते स्मार्टफोन (Smartphone) वापरतात. गेट्स अँड्रॉइड डिव्हाइस (Android device) वापरतात यात आश्चर्य वाटायला नको.

BILL GATES
बिल गेट्स
author img

By

Published : May 22, 2022, 7:03 PM IST

सॅन फ्रान्सिस्को: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी खुलासा केला आहे की ते आपला दैनंदिन स्मार्टफोन म्हणून मायक्रोसाॅफ्ट सरफेस डुओ (Microsoft Surface Duo) ऐवजी सॅमसंग गॅलक्सी झेड फोल्ड थ्री (Samsung Galaxy Z Fold 3) वापरतात.9टु5गूगल ने अहवाल दिला की या आठवड्याच्या रेडिट एएमए दरम्यान, गेट्सने शेवटी ते कोणता स्मार्टफोन वापरतात याची पुष्टी केली आहे.

अहवालानुसार, गेट्स अँड्रॉइड डिव्हाइस वापरतात यात आश्चर्य वाटायला नको, कारण यापूर्वी काही वेळा असे म्हटले गेले आहे की ते फक्त अँड्रॉइड फोन वापरतात. गेट्स यांनी स्पष्ट केले की फोल्डच्या डिस्प्लेचा आकार म्हणजे तो 'पोर्टेबल पीसी' म्हणून वापरतात. अहवालात असे म्हटले आहे की ते कदाचित सॅमसंग फोन देखील वापरत आहेत, कारण सॅमसंगची मायक्रोसॉफ्टसोबतची चांगली भागीदारी कंपनीच्या विविध उपकरणांना विंडो सह चांगल्या प्रकारे वापरण्याची परवानगी देते.

गेट्स या बद्दल बोलताना प्रसन्न होते, त्यांनी ऍपल आयफोनवर अँड्रॉइड फोन चा उपयोग कसा करतात ते सांगितले, ते वापरण्यास प्राधान्य देत असलेल्या अचूक मॉडेलबद्दल त्यांनी प्रथमच स्पष्ट केले आहे. 2021 मध्ये, क्लबहाउसवरील एका मुलाखतीदरम्यान, त्यानी असेही नमूद केले होते की काही अँड्रॉइड निर्माते मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर प्री-इंस्टॉल करतात, आईओएस च्या तुलनेत हे अधिक लवचिक आहे आणि ते सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेउ ईच्छितात.

हेही वाचा : सोनी इंडियाचा भारतीय मार्केटमध्ये नवीन ब्राव्हिया टीव्ही लॉन्च

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.