ETV Bharat / jagte-raho

जम्मू-काश्मीर : पुलवामामधील चकमकीत २ दहशतवादी ठार - चकमक

भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा येथे चकमक उडाली आहे. या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला आहे.

चकमक
author img

By

Published : Feb 1, 2019, 10:46 AM IST

श्रीनगर - जम्मू - काश्मीरमध्ये लष्करी जवानांची दहशतवाद्यांशी चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथे उडाली आहे. भारतीय जवानांनी या चकमकीत जैश - ए- मोहम्मदच्या शाहीद अहमद बाबा आणि इनियात अहमद जीगर या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.

  • Jammu and Kashmir: Two terrorists killed in encounter with security forces in Rajpora area of Pulwama, identified as Shahid Ahmad Baba and Aniyat Ahmad Ziger. Both terrorists are affiliated with Jaish-e-Mohammed (JeM). One SLR and one Pistol recovered from them. https://t.co/EDXk1xmvZF

    — ANI (@ANI) February 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
undefined

पुलवामा सीमेवर भारतीय जवान गस्त घालत असताना या दोन दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे भारतीय जवानांनीही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी शाहीद आणि इनियात या दोघांचा खातमा करण्यात जवानांना यश आले. त्यांच्याकडून एक एसएलआर बंदूक आणि पिस्तूल जप्त करण्यात आले.

गुरुवारीही जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील शेरबाग पोलीस ठाण्याजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात ३ नागरिकांसह सीआरपीएफचे २ जवान जखमी झाले होते.

Intro:Body:

जम्मू-काश्मीर : पुलवामामधील चकमकीत २ दहशतवादी ठार

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. गुरुवारीही अनंतनाग जिल्ह्यातील शेरबाग पोलीस ठाण्याजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात ३ नागरिकांसह सीआरपीएफचे २ जवान जखमी झाले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाईंचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे राज्यात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.