ETV Bharat / jagte-raho

संतापजनक! मदत करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - minor girl assaulted news

तुरुंगात असलेल्या आईला जामीनावर सोडवण्यासाठी मदत करतो, असे सांगून मदतीच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली.

पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Sep 16, 2019, 10:45 PM IST

पुणे - तुरुंगात असलेल्या आईला जामीनावर सोडवण्यासाठी मदत करतो, असे सांगून मदतीच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची घटना पुण्यात घडली आहे.

हेही वाचा... टिकटॉकवरून आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; आदिवासी संघटनेचे निषेध आंदोलन

मार्च 2019 मध्ये घडलेल्या या प्रकाराबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पृथ्वीराज राजेश म्हस्के, असे याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा... हिंगोलीत दूध आणण्याच्या बहाण्याने चिमुकलीला बोलावले घरात, शेजाऱ्याने केला बलात्कार

पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. ती येरवडा कारागृहात बंदिस्त होती. तसेच मुलीचा भाऊ देखील एका गुन्ह्यात फरार होता. दरम्यान या कालावधीत पीडित मुलगी घरी एकटीच राहत होती. पीडितेने आईला जामीनावर सोडवण्यासाठी या आरोपीकडे दहा हजारांची मागणी केली होती. त्यावेळी आरोपीने मुलीला आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जेव्हा पीडित मुलीची आई कारागृहातून बाहेर आली तेव्हा या मुलीने तिला होत असलेला त्रास व शारिरीक बदलाच्या बाबतीत सांगितले. मुलीच्या आईने तिला रुग्णालयात नेऊन तपासणी केली असता पीडीता गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

हेही वाचा... गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर 3 वर्षे वारंवार बलात्कार; आरोपींमध्ये पीडितेच्या आईचाही समावेश

Intro:(फाईल फोटो वापरावा)
तुरुंगात असलेल्या आईला जामिनावर सोडण्यासाठी मदत करण्याचा बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार..मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार आला उघडकीस..आरोपी अटकेत..पृथ्वीराज राजेश म्हस्के असे अटक आरोपीचे नाव...भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दिली असून आरोपीविरोधात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च 2019 मध्ये घडला..
Body:पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीच्या आईला पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती... त्या येरवडा कारागृहात बंदिस्त होत्या. तसेच मुलीचा भाऊ देखील एका गुन्ह्यात फरार होता. दरम्यान या कालावधीत पिडीत मुलगी एकटीच घरी राहत होती...पिडीत मुलीने आईला जामीनावर सोडवण्यासाठी आरोपीकडे दहा हजारांची मागणी केली होती... त्यावेळी आरोपीने पिडीत मुलीला आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले....जेव्हा पिडीत मुलीची आई कारागृहातून बाहेर आली तेव्हा पिडीत मुलीने तिला होत असलेला त्रास व शारिरीक बदलाच्या बाबतीत सांगितले. तेव्हा पिडीत मुलीच्या आईने तीला रुग्णालयात नेऊन तपासणी केली असता पिडीत मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले...Conclusion:पीडित मुलीने फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.