ETV Bharat / international

नोबेल २०१९ : 'यांना' मिळाला 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार!

यावर्षीच्या शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र या विषयामधील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विल्यम जी. केलीन ज्युनिअर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेंझा या तिघांना "पेशी ऑक्सिजनची उपलब्धता ओळखून त्यानुसार स्वतःला कशा जुळवून घेतात" या संशोधनासाठी यावर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. यासह इतर विषयांमधील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान करण्यात येणार आहे.

नोबेल २०१९
author img

By

Published : Oct 7, 2019, 3:10 PM IST

Updated : Oct 7, 2019, 3:15 PM IST

स्टॉकहोम - यावर्षीच्या शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र या विषयामधील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विल्यम जी. केलीन ज्युनिअर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेंझा या तिघांना "पेशी ऑक्सिजनची उपलब्धता ओळखून त्यानुसार स्वतःला कशा जुळवून घेतात" या संशोधनासाठी यावर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. यासह इतर विषयांमधील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान करण्यात येणार आहे.

  • BREAKING NEWS:
    The 2019 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded jointly to William G. Kaelin Jr, Sir Peter J. Ratcliffe and Gregg L. Semenza “for their discoveries of how cells sense and adapt to oxygen availability.” pic.twitter.com/6m2LJclOoL

    — The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.

हेही वाचा : 'आरे'मधील आणखी झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 7, 2019, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.