ETV Bharat / international

पाकिस्तानातील पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, सुरक्षा रक्षक ठार - terrorists

ग्वादरमधील हल्ला करण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याचा आवाज येत असल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला
author img

By

Published : May 11, 2019, 7:38 PM IST

Updated : May 11, 2019, 10:48 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवद्यांनी ग्वादर येथील पर्ल कॉन्टीनेटल या पंचतारांकित हॉटेलवर हल्ला केला आहे. हॉटेलमध्ये दहशतद्यांना आत शिरण्यापासून अडवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला दहशतवाद्यांनी गोळी मारली, यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमाने दिले आहे.

पर्ल कॉन्टीनेटल या पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दहशतवादी या हॉटेलमध्ये शिरल्याचे सांगितले जात आहे. हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याचा आवाज येत असून बहुतांश लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 11, 2019, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.