ETV Bharat / international

पाकिस्तान पोटनिवडणुकीत धांदल उडल्याची शक्यता, आरोपपत्र दाखल - पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तान पोटनिवडणुकीत धांदल उडल्याची शक्यता निवडणूक संस्थेने व्यक्त केली आहे.

मरियम नवाज
मरियम नवाज
author img

By

Published : Feb 21, 2021, 3:36 PM IST

लाहोर (पाकिस्तान) - पाकिस्तान पोटनिवडणुकीत धांदल उडल्याची शक्यता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (पीएमएल-एन) चे उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी म्हटले आहे. की एनए-75 (डस्का) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालांच्या वैधतेवर संशय आहे. त्यामुळे पाकिस्तान निवडणूक आयोगाने (इ.सी.पी.) पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

20 मतदान केंद्रांचे निकाल खोटे-

इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफने ही निवडणूक जिंकल्याचे जाहीर केले होते. एसीपीने म्हटले होते की एनए-75 (डस्का) मतदारसंघातील पोटनिवडणुकीत 20 मतदान केंद्रांचे निकाल खोटे ठरल्याचा संशय आहे, असे डॉन माध्यमाने सांगितले.

तसेच पीठासीन अधिकाऱ्यांशी अनेकवेळा संपर्क साधूनही मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल विलंबाने मिळाल्याचे आयोगाने म्हटले आहे.

प्रांताची राजधानी लाहोरपासून 80 किमी अंतरावर असलेल्या डस्का येथे एनए-75 च्या राष्ट्रीय विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ आणि पीएमएल-एनच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीत शुक्रवारी दोन राजकीय कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना मरियम म्हणाल्या, "शुक्रवारी संध्याकाळी 20 मतदान केंद्रावर कमीतकमी 20 पीठासीन अधिकाऱ्यांचे अपहरण करुन त्यांची लूटमार करण्यात आली. कारण एनए-75 च्या निकालाचे परिणाम बदलता येतील". त्या पुढे म्हणाल्या की, "ईसीपी आपली घटनात्मक आणि कायदेशीर कर्तव्य बजावत असल्याबद्दल तिला आनंद आहे".

हेही वाचा- कासगंज चकमक : पोलीस शिपायाची हत्या करणारा मुख्य आरोपी गोळीबारात ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.