ETV Bharat / entertainment

Ranveer Singh : रणवीर सिंग उर्फ रॉकी रंधावाचा शर्टलेस अवतार... - shirtless avatar

रणवीर सिंगने आपल्या शर्टलेस अवताराने इंस्टाग्रामवर सध्या धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये तो खूप देखणा दिसत आहे.

Ranveer Singh
रणवीर सिंग
author img

By

Published : Jul 17, 2023, 6:45 PM IST

मुंबई : बॉलीवूड स्टार रणवीर सिंग हा त्यांच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये रणवीर हा आलियासोबत रूपेरी दिसणार आहे. रणवीर दुसऱ्यांदा आलिया भट्टसोबत एकत्र काम करत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर हा रॉकी रंधावाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान आता रणवीरचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रणवीर शर्टलेस आहे. रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सोमवारी, रणवीरने इंस्टाग्राम स्टोरीजवर आपल्या चाहत्यांसोबत हा फोटो शेअर केला. फोटोमध्ये तो फार सुंदर दिसत आहे. कांस्य-टिंट केलेल्या आरशातील सेल्फीमध्ये रणवीर मोहक दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने जीन्स परिधान करून यावर त्याने सनग्लास लावला आहे. याशिवाय त्याने जीन्सला बटण न लावता सोडले आहे. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्याने सोनेरी ब्रेसलेट आणि डायमंड स्टड इअररिंग्स घातली आहे.

Ranveer Singh
रणवीर सिंग

रणवीर सिंग उर्फ रॉकी रंधावा शर्टलेस अवतार : फोटो शेअर करताना, रणवीरने लिहिले, 'है बेबज रॉकी रंधवा धीस साईड' असे लिहून यावर किसचा इमोजी पोस्ट केला आहे. तसेच या फोटोमध्ये त्याने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधील झुमका गाणेदेखील पोस्टला जोडले आहे. रणवीर त्याच्या शर्टलेस फोटोमध्ये खूप जास्त हॉट दिसत असल्यामुळे अनेकजण हा फोटो त्याचा बघत आहे. या फोटो विषयी सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. यापूर्वी देखील रणवीरने आपला नेकेड फोटो सोशल मीडियालर पोस्ट केला होता. यावर रणवीरला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केले होते. अनेकांना त्याचा नेकेड फोटो आवडला होता, मात्र खूप जणांनी त्याला शिव्या देखील घातल्या होत्या. रणवीर अनेकदा त्याचे विचित्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. हे फोटो काहीजणाना आवडते आणि काही जणांना आवडत नाही. रणवीरला अतरंगी फेशनसाठी बॉलिवूडमध्ये ओळखल्या जाते. अतरंगी फेशनमुळे तो अनेकदा चर्चेत येतो.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' : दरम्यान, रणवीर करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. गली बॉयप्रमाणचे हा चित्रपट त्याचा हिट होणार, असे आता दिसून येत आहे. कारण या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांद्वारे खूप पसंत केले गेले आहे, त्यामुळे हा चित्रपट रूपेरी पडद्यावर नक्कीच धमाल करेल. हा चित्रपट २८ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे गाणे देखील खूप हिट झाले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

Nayanthara slays in poster from Jawan : 'जवान'च्या पोस्टरमध्ये चमकत आहे नयनतारा, किंग खान म्हणतो, 'वादळापूर्वीची गर्जना'...

Bigg Boss OTT 2 day 30 : सलमान खान ऐवजी भारती सिंग आणि कृष्णा अभिषेकने केले बिग बॉस ओटीटी २ची होस्टिंग...

BaiPan Bhari Deva Box Office Collection 17 : 'बाई पण भारी देवा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाडत आहे यशाचे झेंडे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.