ETV Bharat / entertainment

Father's Day : प्रियंका चोप्राने फादर्स डेच्या दिवशी फोटो शेअर करत लिहला भावनिक मॅसेज - मधु चोप्रा

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर तिचा पती निक जोनास, सासरे केविन जोनास आणि वडील दिवंगत अशोक चोप्रा यांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

Fathers Day
फादर्स डे
author img

By

Published : Jun 19, 2023, 1:55 PM IST

मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने रविवारी रात्री सोशल मीडियावर वडील अशोक चोप्रा आणि पती निक जोनासचे वडील केविन जोनास यांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या प्रसंगी, तिने काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, तो तुमचा सर्वात मोठा चॅम्पियन आहे... तुम्ही जिंकल्यावर त्याला सर्वात जास्त आनंद होईल. तुमचे अश्रू त्याचे हृदय तोडतील. तो तुम्हाला कधीही दाखवणार नाही की त्याला कोणत्याही गोष्टीबद्दल वाईट वाटले आहे. त्यांचा आनंद हाच तुमचा आनंद आहे. हा तुमचा डॅड, डैड या पापा आहे तुम्हाला त्यांना जे काही म्हणायचे आहे ते. प्रियांकाने तीन फोटो शेअर केले आहे.

चाहत्यांनी केले लाईक फोटो : पहिल्या फोटोमध्ये प्रियांकाची मुलगी मालती वडील निक जोनाससोबत मांडेवर बसली आहे. या फोटोत निक मालतीला बुकमधील काही चित्रे दाखविताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटे तिने निकचे वडील केविन जोनासचा टाकला या फोटोमध्ये केविन हे मालतीला हातात पकडून आहे. तीसरा फोटो तिने दिवंगत वडील अशोक चोप्रा आणि आई मधु चोप्राचे टाकला आहे. प्रियांकाच्या या फोटोंला चाहते फार लाईक करत आहे. प्रियांकाच्या या फोटोवर फार जास्त प्रमाणात कमेंट देखील आल्या आहे. प्रियांकाच्या या पोस्टवर निक जोनासने हार्ट इमोजीसह कमेंट केली. सबा अली खानने या पोस्टवर लिहिले, हॅपी फादर्स डे. सर्व वडिलांचे आपल्या मुलींवर खूप प्रेम असते. त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

चाहत्यांनी केली कमेंट : चाहत्यांना निक आणि मालतीचा फोटो खूप आवडला. एका चाहत्याने लिहिले, निक आणि मालतीचा फोटो किती सुंदर आहे. सर्व वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा. एका युजरने गंमतीने लिहिले , निक मालती मेरीची आयआयटी जेईई (IIT JEE) साठी तयारी करत आहे. दुसर्‍या चाहत्याने लिहिले, हॅपी फादर्स डे जीजू, पापा जी आणि तुमचे वडील.

मधु चोप्रा मुलाखत : प्रियांकाची आई डॉ. मधु चोप्राने एका दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, प्रियांका मालतीची कशी काळजी घेते. 'प्रियांका आणि निक यांनी एकत्र निर्णय घेतला आहे की ते मुलीची समान काळजी घेतील.' मी मालतीला मालिश करते, निक तिला आंघोळ घालतो आणि तिचे डायपर बदलतो. दोघेही आपापल्या कामात व्यस्त असताना मी मालतीची काळजी घेतात.

हेही वाचा :

  1. Controversy on adipurush : 'आदिपुरुष'वर लेखक मनोज मुंतशीर यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा चित्रपट...'
  2. Demand To Ban Adipurush: संपूर्ण देशात 'आदिपुरुष' या चित्रपटावर बंदीची मागणी, भाजप नेत्यांनीही केला निषेध
  3. Lust Story 2 Promo : 'लस्ट स्टोरीज 2'चा नवीन प्रोमो प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.