ETV Bharat / entertainment

Prabhas Facebook Account Gets Hacked : प्रभासचे फेसबुक अकाउंट झाले हॅक आणि पुढे काय घडले? जाणून घ्या... - फेसबुक अकाउंट हॅक

प्रभासबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभासचे फेसबुक अकाउंट हे हॅक झाले आहे. त्यानंतर आता प्रभासने एक निदेन जारी केले आहे. यात तो काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी वाचा...

प्रभास
Prabhas
author img

By

Published : Jul 28, 2023, 6:28 PM IST

मुंबई : 'बाहुबली' फेम प्रभास सध्या त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट 'कल्की २८९८ एडी'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक स्टार पाहायला मिळणार आहेत. प्रभासचा यापूर्वी 'आदिपुरुष' हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान आता प्रभासबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभासचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असू,न याबद्दल प्रभासने खुद्द एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे. प्रभासचे अकाउंट हॅक झाल्यानंतर त्याच्या अकाउंटवरून विचित्र पोस्ट शेअर होत आहे. प्रभासने त्यांच्या चाहत्यांना एका पोस्टद्वारे सांगितले की, त्याच्या फेसबुक अकाऊंटवर काम सुरू आहे आणि आता त्यांचे अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे, अशी माहिती त्याने चाहत्यांना दिली आहे.

Prabhas
प्रभास

प्रभास अकाउंट हॅक : प्रभास हा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. तो क्विचितच पोस्ट आपल्या चाहत्यासोबत शेअर करत असतो. हॅकरने त्याचे अधिकृत फेसबुक पेज हॅक केले असून त्यांच्या अकाउंटवरून काही विचित्र पोस्टही शेअर केल्या आहेत. त्यानंतर प्रभासला सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करावी लागली आहे. प्रभासचे फेसबुक अकाउंट गुरुवारी २७ जुलैच्या रात्री हॅक झाले. अकाउंट हॅक झाल्यानंतर त्यांच्या अकाउंटवर दोन व्हिडिओही शेअर करण्यात आले असून हॅकरने त्याच्या फेसबुक पेजवरून 'अनलकी ह्युमन' आणि 'बॉल फेल अराउंड द वर्ल्ड' असे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. या हॅकरला आता प्रभासच्या चाहत्याने निशाण्यावर घेतले आहे. प्रभासच्या चाहत्यांची संख्या खूप प्रचंड आहे. त्याच्या फेसबुक पेजला २४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभास 'आदिपुरुष'मध्ये क्रिती सेनन सोबत दिसला होता. आता प्रभास अ‍ॅक्शन-थ्रिलर 'सालार पार्ट १: सीझफायर'मध्ये आणि 'कल्की २८९८' या चित्रपटात दिसणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कल्कि २८९८ एडी' बद्दल : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार पण काही मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये रूपेरी पडद्यावर रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. Ankush release date : मंगेश देसाई आणि केतकी माटेगावकर नव्या धमाक्यासाठी सज्ज, 'अंकुश' प्रदर्शनाच्या वाटेवर
  2. 'Rocky Aur Rani..' Twitter review: 'रॉकी और रानी...' ट्विटर रिव्ह्यूमध्ये विभागले रणवीर आलियाचे चाहते
  3. Hrithik Roshan and Saba Azad : सबा आझादने हृतिक रोशनसोबत घालवला चांगला वेळ ; सोशल मीडियावर फोटो शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.