ETV Bharat / entertainment

manoj bajpayee's mother passes away : मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे निधन - geeta devi died at the age of 80

अभिनेता मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले आहे. मनोजची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. (manoj bajpayee's mother passes away)

manoj bajpayee's mother passes away
मनोज वाजपेयी यांची आई गीता देवी यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन
author img

By

Published : Dec 8, 2022, 2:49 PM IST

दिल्ली : बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी आली आहे. मनोज यांच्या आई गीता देवी यांचे सकाळी 8.30 वाजता दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय 80 वर्षे होते. यापूर्वी त्याचे वडील राधाकांत वाजपेयी यांना गमावले होते. मनोजच्या वडिलांचे ऑक्टोबर 2021 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. (manoj bajpayee's mother passes away)

आठवडाभर रुग्णालयात: मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज वाजपेयी यांच्या आईला काही काळ दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते. गेल्या आठवडाभरापासून गीता देवी यांच्यावर दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याचवेळी शूटिंगमधून वेळ काढून मनोजनेही दिल्लीला जाऊन आईची प्रकृती विचारपुस केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.