ETV Bharat / entertainment

Animal teaser X review: रणबीर कपूरच्या आक्रमक लूकवर नेटिझन्स फिदा, बॉबी देओलच्या एन्ट्रीवर नाराजी - संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमल

Animal teaser X review: रणबीर कपूरच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त अ‍ॅनिमल चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर रिलीज करण्यात आला. यामुळे रणबीरच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर यातील बॉबी देओलची भूमिका पाहून त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

Animal teaser X review
अ‍ॅनिमल चित्रपटाचा टीझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 3:50 PM IST

मुंबई - Animal teaser X review: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अ‍ॅनिमल चित्रपटाच्या निर्मात्यांनी अखेरीस त्याच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त टीझर रिलीज केला आहे. दोन मिनिटांच्या आणि 26-सेकंदाच्या या आक्रमक टीझरमध्ये अप्रतिम शॉट्स आणि अ‍ॅक्शन मोमेंट्स आहेत. यामध्ये एक प्रेक्षकांना खिळवून ठेवतील अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलाय.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

यूट्यूबवर टीझर रिलीज झाल्यानंतर लगेचच रणबीर कपूरचे चाहते ट्रेलरबद्दल उत्साहित झाले आणि त्यांनी एक्सवर (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) त्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. यातील रणबीरच्या भूमिकेनं अ‍ॅनिमल चित्रपटात बाजी मारली असल्याचं प्रेक्षकांचं मत आहे. मात्र लोकांना टीझरमध्ये बॉबी देओलची एन्ट्री सर्वात आश्चर्यकारक वाटली आहे.

केवळ चाहत्यांनीच नव्हे तर सेलिब्रिटींनीही चित्रपटाबद्दलचं प्रेम आणि त्यांचा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एक्सवर अभिनेता विजय देवराकोंडा यांनी ट्विट केले: माझे प्रियजन आणि माझ्या आवडत्या RK ला खूप खूप शुभेच्छा आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा! नेटिझन्सनेही या टीझरवर कौतुकाचा वर्षाव केला. टीझरची झलक शेअर होताच एका चाहत्याने लिहिले: 'अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांच्यानंतर फक्त हा माणूसच कोणतीही भूमिका सहज करू शकतो. तो अजब प्रेम की गजब कहानीमध्ये निरागस दिसू शकतो, बर्फीमध्ये तो मूर्ख दिसू शकतो, तो रजनीतीमध्ये धूर्त दिसू शकतो. तो संजू करू शकतो आणि आता तो जंगली कृतीही करत आहे. तो एक हिरा आहे.'

दुसर्‍याने ट्विटवर लिहले केले: मी अगदी आत्मविश्वासाने पुन्हा सांगतो की, सध्याच्या पिढीतील कोणत्याही अभिनेत्याकडे स्क्रीन प्रेझेन्स आणि रणबीर कपूर इतकी क्षमता नाही. तो जन्मजात स्टार आहे. अ‍ॅनिमल MAD आहे...संदीप रेड्डी वंगा सर्वात बोल्ड आणि या वर्षातील वादग्रस्त चित्रपटाची डिलिव्हरी देणार आहे आणि अर्थातच, तो एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. चित्रपटाची अधिक काळ प्रतीक्षा करू शकत नाही.

  • After Amitabh Bachchan and Anil Kapoor only this guy can do any role. He can look innocent in Ajab Prem ki Gazab Kahani, he can look fool in Barfi, he can be cunning in Rajneeti. He can do Sanju and now he is doing wild action too. He is gem.

    — Rohit gupta (@rohit1982adi) September 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले: अ‍ॅनिमल चित्रपटाचा टीझर छान दिसत आहे, संदिप वंगा रेड्डीने टीझर अतिशय लवचिक ठेवला आहे आणि ट्रेलर अतिशय हुशारीने कट केला आहे. या चित्रपटाचा हिंसा हा मुख्य घटक असतानाही त्याने येथे फारशी हिंसा दाखवली नाही. बॉबी देओलचा शेवटचा सीन वेड लावणारा होता.

कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी फेम संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमल हा चित्रपट सुरुवातीला सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरलं होतं. नंतर शाहरुख खानच्या जवानसोबत संघर्ष टाळण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपात रणबीर कपूर व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. Birthday Celebration : नयनताराचा पती विघ्नेश शिवननं जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो केली शेअर

2. Lata Mangeshkar Birth Anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींचे जयंतीनिमित्त केले स्मरण

3. Ranbir Kapoor : रणबीर कपूरनं अभिनयाच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.