ETV Bharat / elections

भंडारा-गोंदिया मतदारसंघ - ७ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नेला पुर्णत्वास - भंडारा

या मतदार संघाची शेवटची मतदान टक्केवारी अंदाजे ७२ ते ७५ टक्के पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

भंडारा
author img

By

Published : Apr 11, 2019, 12:24 PM IST

Updated : Apr 11, 2019, 11:43 PM IST

भंडारा/गोंदिया - भंडारा-गोंदिया मतदार संघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली होती. या मतदार संघाची शेवटची मतदान टक्केवारी अंदाजे ७२ ते ७५ टक्के पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी आज गोंदियाच्या एन एम डी कॉलेज केंद्रावर मतदानाचा हक्क बजावाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार नाना पंचबुद्धे यांनी सहकुटुंब भंडारा शहरातील नूतन शाळेच्या केंदावर मतदान केले. भाजप उमदेवार सुनील मेंढे यांनी देखील भांडार शहरातील नूतन शाळेतील केंद्रावर मतदान करत आपणच निवडून येऊ, असा दावा केला. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात प्रफुल्ल पटेल जरी या निवडणुकीच्या रिंगणात नसले तरी त्यांनी नाना पंचबुद्धे यांना लोक निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला. अन्य मतदारदेखील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावत आहेत.

दिवसभरातील घडामोडी -

* 04.10 - सामाजिक न्याय तथा गोंदीयाचे पालक मंत्री राजकुमार बडोले यांनी त्यांच्या पत्नी शारदा बडोलेंसह मतदान केले. सडक अर्जुनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

*04.00 - गोंदीयाच्या कांरजा गावात राहणाऱ्या देवीदास उराडे या नवरदेवाने लग्न झाल्यानंतर घरी न जाता आपल्या पत्नीसोबत थेट मतदान केंद्र गाठले. मतदनाचा हक्क बजावला.

* नक्षलग्रस्त मिसपिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ७ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला व त्याला पूर्ण ही केले

* मिसपिरी गावातील ग्रामपंचायत २०११ मध्ये जाळण्यात आली होती. याला ८ वर्ष झाल्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे नागरिकांनी मतदान केले नाही.

* 04.00 - नक्षलग्रस्त भागातील मतदानाची वेळ समाप्त

* अर्जुनी मोरगाव मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यामुळे या ठिकाणी मतदानाची वेळ ३ वाजेपर्यंतच होती.

* दुपारी १ वाजेपर्यंत ३३ टक्के मतदान, कडक उन्हातही सुरु आहे मतदान

* भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १२.२० टक्के मतदान

* ११.०० - मतदान केंद्र २८१ मधील बंद मशीन बदलून मतदान सुरळीत

* 10.14 - क्रं. २८१ मतदान केंद्रात कंट्रोल युनिटमध्ये बिघाड, मतदान थांबले

* 9.37 - राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी सर्व कुटुंबासह मतदान केले. राष्ट्रवादी उमेदवार विजय होईल असा विश्वास केला व्यक्त

* 9.30 - सकाळी ९ वाजेपर्यंत ९ टक्के मतदान

* 9.05 - बंद पडलेले व्हीव्हीपॅट मशीन सुरु करण्यात आले

* 8.55 - भाजप उमेदवार सुनील मेंढे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी केले मतदान.

* 8.53 - दोन्ही नेत्यांनी दीड लाख मतांनी जिंकण्याचा विश्वास केला व्यक्त.
* 8.47- सुनील मेंढे यांनी मतदानापूर्वी पत्नीसह बहिरेंगेश्वर मंदिर येथे जाऊन पूजा केली आणि त्यानंतर पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला

* 8.40 राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे म्हणाले, लोक भाजपच्या कामाला त्रासले असल्याने आमचा विजयी निश्चित आहे.

* ८.१५ - भंडारा शहरालगत असलेल्या कारदा मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडले

* 8.00 - बुथ क्रमांक २७६ मधील व्हीव्हीपॅट मशीन बदलून मतदान सुरु

* 7.20 - बुथ क्रमांक २७६ मधील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड

Intro:ANC : भंडारा गोंदिया लोकसभेचे बीजेपी उमेदवार सुनील मेंढे यांनी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी मतदान केले आहे दोन्ही नेत्याने दीड लाख मतांनी जिंकण्याचा विश्वास आहे

Body:सुनील मेंढे यांनी मतदान पूर्वी सुनील मेंढे यांनी पत्नीसह बहिरेंगेश्वर मंदिर येथे जाऊन पूजा केली आणि त्यानंतर पत्नीसह मतदानाचा हक्क बजाविले, मतदानानंतर बोलतांना त्यांनी लोकांनाही मतदान अवश्य करा असे आव्हान करीत दीड लाख मताने विजय होऊ असे सांगितले
तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी सुध्दा मतदानाचा हक्क वाजविला असून त्यानी सुद्धा दीड लाख मतांनी विजय होणारं असे सांगितले, लोक बीजेपी च्या कामाला त्रासले असल्याने आमचा विजयी निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
wkt
दोन्ही उमेदवारांसह केले आहे

Conclusion:
Last Updated : Apr 11, 2019, 11:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.