ETV Bharat / city

वसई-रमेदी येथे गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आली 'स्वागतयात्रा' - Dhol Tasha

रामवाडीरामवाडी विभागातील नागरिकांनी एकत्र येत नववर्षानिमित्त आयोजित या शोभयात्रेमध्ये 'रुद्र तांडव' हे ढोल-ताशा पथक प्रमुख आकर्षण ठरले.

शोभायात्रा
author img

By

Published : Apr 6, 2019, 6:01 PM IST

Updated : Apr 6, 2019, 10:01 PM IST

वसई- रमेदी येथे गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. वसई दत्त मंदिर, रमेदी ते वसई पारनाका असे मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा पार पडली.

रामवाडी विभागातील नागरिकांनी एकत्र येत नववर्षानिमित्त आयोजित या शोभयात्रेमध्ये 'रुद्र तांडव' हे ढोल-ताशा पथक प्रमुख आकर्षण ठरले. त्याचप्रमाणे पारंपरिक लेझीम पथक, लाठी-काठी पथक आदीही या शोभायात्रेचे आकर्षण ठरले. या शोभायात्रेमध्ये एक हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर शोभायात्रेत निरनिराळ्या सामाजिक, पौराणिक व्यक्तिरेखा असलेले तसेच सामाजिक संदेशाचे देखावे शोभायात्रेत होते.

Intro:वसई रमेदी येथे गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्राBody:वसई रमेदी येथे गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा

नामित पाटील,
पालघर, दि. 6/4/2019

वसई, रमेदी येथे गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे गुढीपडाव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. वसई दत्त मंदिर, रमेदी ते वसई पारनाका असे मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा संपन्न झाली.

रामवाडी विभागातील नागरिकांनी एकत्र येत नववर्षानिमित्त आयोजित या शोभयात्रेमध्ये रुद्र तांडव ढोल-ताशा पथक हे प्रमुख आकर्षण ठरले. त्याचप्रमाणे पारंपरिक लेझीम पथक, लाठी - काठी पथक आदीही या शोभायात्रेचे आकर्षण ठरले. या शोभायात्रेमध्ये एक हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर निरनिराळया सामाजिक पौराणिक व्यक्तिरेखा, सामाजिक संदेश यांचा शोभायात्रेत अंतर्भाव यात होता.Conclusion:
Last Updated : Apr 6, 2019, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.