ETV Bharat / city

Youth Killing : मटण-दारूपार्टीचा बेत आखला अन् त्यात उधारीच्या पैशाचा वाद पेटला; मित्राला जागीच संपवले - धारदार शस्त्राने मित्राला जागीच संपविले

उसनवारीच्या वादातून dispute over borrowed money and Murder मित्रानेच मटण कापायच्या कथल्याने सपासप वार करून मित्राची निर्घृण हत्या Youth Brutally killed by friend केल्याची धक्कादायक घटना Youth Killing Thane घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका भागातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात Kolsevadi Police Station हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला मित्राला अटक Borrowed money murder of friend Thane केली आहे. राजेश्वर पांडे असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या मित्राचे नाव आहे. तर बीपिन दुबे असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. man who killed his friend arrested

उधारीच्या पैशासाठी मित्राची हत्या; आरोपीस अटक

author img

By

Published : Oct 8, 2022, 7:56 PM IST

ठाणे : उसनवारीच्या वादातून dispute over borrowed money and Murder मित्रानेच मटण कापायच्या कथल्याने सपासप वार करून मित्राची निर्घृण हत्या Youth Brutally killed by friend केल्याची धक्कादायक घटना Youth Killing Thane घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका भागातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात Kolsevadi Police Station हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला मित्राला अटक Borrowed money murder of friend Thane केली आहे. राजेश्वर पांडे असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या मित्राचे नाव आहे. तर बीपिन दुबे असे हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे. man who killed his friend arrested

उधारीच्या पैशासाठी मित्राची हत्या; आरोपीस अटक

उसनवारीच्या पैश्यासाठी लावला होता तगादा- आरोपी व मृतक दोघेही जुने मित्र असून दोघेही कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात राहणारे आहेत. तर आरोपी राजेश्वरचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान होते. काही महिन्यापूर्वी आरोपी मित्राकडून मृतक मित्राने साडेचार लाख उसनवारीवर घेतले होते. मात्र आरोपी राजेश्वरचे ज्या इमारतीमध्ये दुकान होते ती इमारतीच्या ठिकाणी नव्याने इमारत उभारली जात आहे. यासाठी त्या इमारतीमध्ये त्याला नवीन दुकान घेण्यासाठी पैश्याची गरज होती. त्यामुळे तो मृतक बिपीनकडे उसनवारीने दिलेल्या पैश्याची मागणी करत त्याच्याकडे तगादा लावला होता. मात्र सध्या आर्थिक अडचण असल्याचे सांगून मृतक मित्र पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता.

दारूची पार्टी सुरू असतानाच सपासप वार वरून निर्घृण हत्या- एकीकडे पैश्याची गरज आरोपीला असतानाच, मृतक मित्र आज सकाळच्या सुमारास आरोपी मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघांनी पार्टीचा बेत आखून चिकन व दारू आणत घराचत पार्टी करीत होते. दारूची पार्टी सुरु असतानाच पुन्हा उसनवारीच्या पैश्यातून दोघांमध्ये घरातच वाद झाला. हा एवढा विकोपाला गेला कि, आरोपी मित्राने मटण कापण्याच्या कथल्याने (मोठा सुरा) त्याची घरातच सपासप वार वरून निर्घृण हत्या केली.

आरोपीने स्वत:हून दिली हत्येची माहिती- हत्या केल्यानंतर आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात कॉल करून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचे एक पथक आरोपीच्या घरी दाखल झाले. त्यावेळी बिपिनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर आरोपी मित्र त्याच्या शेजारी बसल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत बिपिनचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून आरोपीला घरातूनच ताब्यात घेतले. कोळसेवाडी पोलिसांनी मृतकच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा राजेश्वरवर दाखल करत त्याला अटक केली. अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.