ETV Bharat / city

महालक्ष्मी एक्सप्रेस : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जाणार घटनास्थळी

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. जी काही मदत करता येईल ती पुरवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी स्वतः त्या ठिकाणी निघत आहे. असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Thane home minister Eknath Shinde will visit the rescue operation of Mahalaxmi Express
author img

By

Published : Jul 27, 2019, 12:58 PM IST

ठाणे - गेल्या बारा तासांहून अधिक वेळ अडकून असलेल्या, 'महालक्ष्मी एक्सप्रेस' मधील प्रवाशांना मदतकार्य सुरू झाले आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ तसेच एअर फोर्सची सुरक्षा पथके त्याठिकाणी पोहोचली आहेत.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. जी काही मदत करता येईल ती पुरवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाणार असल्याचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Intro:Body:

Anchor - गेली बारा तासाहून अधिक वेळ अडकुन असलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस मधील प्रवाशांना मदतकार्य सुरु झाले आहे,ndrd tdrf,एअरफॉरच्या टीम त्याठिकाणी पोचले आहेत,मुख्यमंत्र्यांशी बोलन केलेलं आहे जी मदत मदत करता येईल ती मदत पुरवली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, मी स्वतः त्या ठिकाणी निघत असल्याचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले 

 - एकनाथ शिंदे ( पालकमंत्री,ठाणे जिल्हा )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.