ठाणे - शेजारील चार वर्षाच्या चिमुरडीवर उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय नराधमाने ठाण्यात अत्याचार Up Youth Raped On 4 Years Girl केला होता. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा Thane Court Order 20 Years Punishment To Up Youth कल्याण जिल्हा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. हरणे यांनी सुनावली आहे. तसेच २० हजार रुपये दंड भरण्यासही न्यायालयाने Special Pocso District Court Thane सांगितले आहे. या धक्कादायक घटनेचा प्रकार २०१५ मध्ये घडला होता. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात Mahatma Phule Police Station Thane नराधमावर अत्याचारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. राजू रामलाल कनोजिया असे शिक्षा सुनावेल्या नराधमाचे नाव आहे.
उत्तर प्रदेशातील नराधमाने केला होता अत्याचार नराधम राजू हा मूळचा यूपीचा Up Youth for Raped On 4 Years Girl रहिवासी असून तो त्याच्या नातेवाईकाला लॉन्ड्री व्यवसायात मदत करण्यासाठी कल्याण पश्चिम kalyan Thane भागात २०१५ पूर्वीच आला होता. मात्र लॉन्ड्रीचा व्यवसाय करणाऱ्या त्याच्या नातेवाइकांना त्याच्या मूळगावात लग्नाला हजर राहायचे होते. त्यामुळे त्याने काही काळासाठी नराधम राजुकडे व्यवसाय सोपवून शेजाऱ्यांना मदत करण्यास सांगितले. त्यावेळी नराधम राजूने शेजारी राहणाऱ्या कुटूंबाला मदतीच्या बहाण्याने मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अनेकदा शेजारचे कुटूंब आपल्या मुलीला नराधामासोबत बाजारात पाठवायचे. त्यातच २०१५ साली एके दिवशी नराधमाने पीडित मुलीला उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या चुलत भावाच्या घरी कोणी नसताना बहाण्याने नेऊन दिवसभर तिला सोबत ठेवले. त्या दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार Up Youth for Raped On 4 Years Girl केला.
प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव झाल्याने उघडकीस आली घटना लैंगिक अत्याचारानंतर दुसऱ्या दिवशी आई-वडिलांना काहीही न सांगण्याची धमकी देऊन पीडित मुलीला Thane Victim Girl तिच्या घरी सोडले. मात्र नराधमाच्या अत्याचाराने पीडित मुलगी भयभीत झाली होती. तर पीडितेच्या आईने तिच्याकडे चौकशी करून विचारना केली. तसेच पीडित मुलीला प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचे आईला दिसल्याने पीडितेच्या आईला धक्काच बसला होता. त्यानंतर पीडित मुलीकडे हे कसे घडले याची विचारणा केली असता, पीडित मुलीने शेजारी राहणाऱ्या राजू (बडे काका) याने अत्याचार केल्याचे सांगितले. घटना ऐकताच पीडित मुलीच्या आईने पीडितेला घेऊन महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात Mahatma Phule Police Station Thane धाव घेऊन पीडितेवर गुदरलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर पोलिसांनी नराधम राजू विरोधात भादवी कलम ३७६, ३७७, ३२३, ५०४, ५०६ आणि पोक्सो कायदा कलम ४, ८, १२, नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
कोरोनामुळे लांबला खटला दरम्यान दोन वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयातील खटला प्रलंबित असल्याने लांबणीवर पडला होता. हा खटला कल्याण जिल्हा विशेष पोक्सो न्यायालयाचे Special Pocso Court Thane District न्यायाधीश ए. डी. हरणे यांच्या न्यायालयात चालला. तर सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे पाटील यांनी पीडित मुलीची बाजू प्रभावीपणे न्यायालयात Special Pocso Court Thane District मांडली. तपास अधिकारी एन. जी. खडकीकर, न्यायालयाचे पोलीस हवालदार दीपक पिंगट, वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने व इतर अधिकाऱ्यांनी खटला सक्षमपणे न्यायालयासोमर सबळ पुरावे आणि बाजू मांडल्याने नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा Thane Court Order 20 Years Punishment To Up Youth for Raped On 4 Years Girl सुनावण्यात आली.
तेरा साक्षीदारांचा जवाब ठरला महत्वपूर्ण पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांनी सांगितले की, आम्ही वेळोवेळी तेरा साक्षीदारांना न्यायालयासमोर Special Pocso Court Thane District हजर करणे, त्यांचे जाब जबाब नोंदविणे, डॉक्टरांचा अहवाल आणि पुरेसा परिस्थितीजन्य पुरावाच्या आधारे खटल्याचा युक्तिवाद केला आणि शेवटी आरोपीला २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा Thane Court Order 20 Years Punishment To Up Youth for Raped On 4 Years Girl सुनावण्यात आली. विशेष म्हणजे या प्रकरणातील तक्रारदार पीडित मुलगी आणि तिची आई कल्याणचे घर सोडून दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित झाली होती.
आईने मुलीला आणण्यास दिला होता नकार पोलीस हवालदार पी. सी. पिंगट म्हणाले की, “आमच्या पोलीस ठाण्याचे अधिकारी पीडितेच्या जुन्या घरी गेले आणि त्यांनी खूप प्रयत्न करून पीडितेच्या आईचा नंबर मिळवला. ते दुसऱ्या राज्यात गेले होते. पथकाने त्याठिकाणी जाऊन संपर्क साधला मात्र त्यावेळी आईने मुलीला आणण्यास नकार दिला होता. पण ती स्वतः केस लढण्यास तयार होती. त्यामुळे पोलीस पथक वेळोवेळी पीडितेच्या आईला खटल्याबाबत माहिती देऊन तिच्या साक्षीच्या तपासणीदरम्यान पीडितेला आणत होते. अखेर आरोपीला शिक्षा Thane Court Order 20 Years Punishment To Up Youth for Raped On 4 Years Girl सुनवाल्याने न्यायालयाच्या निकालावर त्यांनी समाधान व्यक्त केले.