ETV Bharat / city

Mega block of Central Railway : ठाणे ते दिवा मार्गिकेवर मध्य रेल्वेचा आज 18 तासांसाठी मेगा ब्लॉक - मुंबई रेल्वे विकास महामंडळ

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका (Mega block of Central Railway) उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. आज या मार्गाच्या कामासाठी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर, गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे.

ठाणे ते दिवा मार्गिकेवर मध्य रेल्वेचा आज 18 तासांसाठी मेगा ब्लॉक

author img

By

Published : Dec 19, 2021, 1:34 PM IST

ठाणे - मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका (Mega block of Central Railway) उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. (Separate lanes for express trains) आज या मार्गाच्या कामासाठी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर,
गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत विशेष जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे

ही मार्गिका पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा मुदत देण्यात आली. परंतु, तांत्रिक अडचणी, भूसंपादन इत्यादी कारणांमुळे अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली. आता मार्गिकेच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. ठाणे आणि दिवा या ठिकाणी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच काम करत असतानाच नवीन मार्गिकेसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत विशेष जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी पर्यंत सदरचे मार्गिकेच काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे लोकल आणि मेल तसेच एक्सप्रेस यांच्यासाठी वेगळ्या मार्गिका निर्माण होणार आहेत.

हेही वाचा - सहकार परिषद फक्त भाजपच्या लोकांचीच झाली, आम्हाला निमंत्रण द्यायला हवं होत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.