ETV Bharat / city

अल्पवयीन मुलीला फूस लावून तरुणाकडून स्नॅक्स सेंटरमध्ये लैंगिक शोषण - thane illegal sex racket

अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एका तरुणाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने संबंधित विद्यार्थिनीसोबत केबिन बनवलेल्या एका स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तपासात समोर आले आहे.

illegal sex racket exposed in thane
स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक सुखाची सोय; पोक्सोचा गुन्हा दाखल होताच चालकाला बेड्या
author img

By

Published : Dec 7, 2019, 10:39 AM IST

Updated : Dec 7, 2019, 1:51 PM IST

ठाणे - अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एका तरुणाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने संबंधित विद्यार्थिनीसोबत केबिन बनवलेल्या एका स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तपासात समोर आले आहे.

अल्पवयीन मुलीला फूस लावून तरुणाकडून स्नॅक्स सेंटरमध्ये लैंगिक शोषण

या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी स्नॅक्स सेंटर चालकालाही बेड्या ठोकल्या आहे. संदेश साबळे (वय-21) असे आरोपीचे नाव असून, लल्लन शाह असे स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक सुखाचा गोरखधंदा चालवणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

illegal sex racket exposed in thane
अल्पवयीन मुलीला फूस लावून तरुणाकडून स्नॅक्स सेंटरमध्ये लैंगिक शोषण

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी उल्हासनगरच्या एका सुप्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या राहत्या घरासमोर असलेल्या एका जिन्स कारखान्यात आरोपी संदेश कामाला होता. आरोपीने त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर ते दोघेही महाविद्यालय सुटल्यावर मराठा विभाग येथील उद्यानात भेटायचे. त्यांची जवळीक वाढल्यानंतर शारीरिक सुख घेण्यासाठी त्यांनी चांदीबाई महाविद्यालयाच्या शेजारी असलेले 'ओम साई राम कोल्ड्रिंक्स-स्नॅक्स कॉर्नर' गाठले. त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीसाठी बंद केबिन तयार करण्यात आले असून यामध्ये एका तासासाठी 200 ते 300 रुपये स्नॅक्स सेंटर चालकाकडून आकारण्यात येतात.

illegal sex racket exposed in thane
अल्पवयीन मुलीला फूस लावून तरुणाकडून स्नॅक्स सेंटरमध्ये लैंगिक शोषण

घटनाक्रम

शारीरिक संबंधांची माहिती पीडित मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी तत्काळ मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले. यानंतर अत्याचार व पोक्सो कलमांतर्गत आरोपी संदेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलीस हवालदार नाना लांडगे, पोलीस शिपाई योगेश कढणे यांनी केलेल्या तपासात ओम साई राम कोल्ड्रिंक्स-स्नॅक्समध्ये संबंधित तरूणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे आरोपी संदेशने सांगितले. या माहितीच्या आधारे स्नॅक्स कॉर्नरचा मालक लल्लन शाह यालाही अटक करण्यात आली आहे.

आरोपी लल्लन शाहचा शारीरिक सुखाचा गोरखधंदा गेल्या 10 वर्षांपासून चांदीबाई महाविद्यालय परिसरात चालू होता.

Intro:kit 319Body:महाविद्यालय शेजारीच स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक सुखाची सोय: पोक्सोचा गुन्हा दाखल होताच चालकाला बेड्या

ठाणे : एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एका तरुणाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने त्या अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध केबिन बनविलेल्या एका स्नॅक्स सेंटरमध्ये प्रस्थापित झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी स्नॅक्स सेंटर चालकालाही बेड्या ठोकल्या आहे. संदेश साबळे (21) असे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार व पोक्सोच्या गुन्ह्यात अटक आरोपीचे नाव आहे. तर ललन शाह असे स्नॅक्स सेंटरमध्ये शारीरिक सुखाचा गोरखधंदा चालविणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी उल्हासनगरच्या एका सुप्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्या राहत्या घरासमोर असलेल्या एका जिन्स कारखान्यात आरोपी संदेश हा कामाला होता. आरोपीने त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनतर ते दोघेही महाविद्यालय सुटल्यावर मराठा विभाग येथील उद्यानात भेटायचे. त्यांची जवळीक वाढल्यानंतर शारीरिक सुख घेण्यासाठी त्यांनी चांदीबाई महाविद्यालयाच्या शेजारी असलेले ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्स कॉर्नर गाठले. त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीसाठी बंद केबिन तयार करण्यात आले असून ह्या केबिनमध्ये एका तासासाठी 200 ते 300 रुपये स्नॅक्स सेंटर चालक ललन शहा ग्राहकांकडून घेत होता,

दरम्यान, शारीरिक संबंधाची माहिती पीडित मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी मुलीला घेऊन तात्काळ मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठत अत्याचार व पोक्सो कलमांतर्गत आरोपी संदेश विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे, पोलीस हवालदार नाना लांडगे, पोलीस शिपाई योगेश कढणे यांनी केलेल्या तपासात ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्समध्ये त्या दोघांचे शारीरिक संबंध झाल्याचे आरोपी संदेशने सांगितले. या माहितीच्या आधारे स्नॅक्स कॉर्नरचा मालक ललन शाह यालाही अटक करण्यात आली आहे.

आरोपी ललन शाहचा शारीरिक सुखाचा गोरखधंदा गेल्या 10 वर्षांपासून चांदीबाई महाविद्यालय परिसरात चालू आहे. अनेक वेळा ललनच्या ह्या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचा शारीरिक सुखाचा गोरखधंदावर त्याचा परिणाम झाला नसल्याचे घटनेवरून समोर आले आहे.

Conclusion:ulhasnagar
Last Updated : Dec 7, 2019, 1:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.