ETV Bharat / city

मध्य रेल्वेची सेवा कल्याणपर्यंतच; पुढे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

अनेक प्रवाशांनी एसटी, केडीएमसी बसेस, खासगी वाहने यांचा वापर सुरू केला आहे. मात्र रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

author img

By

Published : Jul 27, 2019, 3:34 PM IST

central rail running till kalyan junction only passengers are panicking

ठाणे - महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूरला अडकल्यामुळे, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या फक्त कल्याण स्थानकापर्यंत होत आहे. त्यामुळे कल्याणच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

मध्य रेल्वेची सेवा कल्याणपर्यंतच; कल्याणच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

अनेक प्रवाशांनी एसटी, केडीएमसी बसेस, खासगी वाहने यांचा वापर सुरू केला आहे. मात्र, रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Intro: कल्याण स्थानकातील प्रवाशांचा आढावाBody:महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापुर ला अडकल्यानंतर तिचा परिणाम झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक कल्याण स्थानकापर्यंत होत आहे आणि त्यामुळे कल्याण च्या पुढे जाणाऱ्या नागरिकांचे प्रवाशांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असून त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय अनेक प्रवाशांनी एसटी केडीएमसी बसेस खाजगी वाहने याचा वापर सुरू केला आहे मात्र रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे अशाच या परिस्थितीचा आढावा घेतलाय etv भारत प्रतिनिधी मनोज देवकर यांनीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.