ETV Bharat / city

भिवंडीत घरात कोणी नसल्याचे पाहून दिराचा भावजयीवर बलात्कार - younger brother

भावाची पत्नी घरात एकटीच होती. ती मोबाईलवर गेम खेळत बसली होती. त्यावेळी नराधम दीर निलेशने घराच्या दरवाजाची आतून कडी लावून भावजयीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला ठार मारून टाकेन अशी धमकी दिली.

कल्याण-भिवंडीत नराधम दिराचा भावजयीवर बळजबरीने बलात्कार
author img

By

Published : Jul 11, 2019, 7:47 PM IST

ठाणे - भावजय एकटीच घरात असल्याची संधी साधून नराधम दिराने बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील वेताळ पाडा परिसरात घडली. याप्रकरणी शांती नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीलेश रामलखन जैस्वाल (वय 30) असे नराधम दिराचे नाव असून तो पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भावाची पत्नी घरात एकटीच होती. ती मोबाईलवर गेम खेळत बसली होती. त्यावेळी नराधम दीर निलेशने घराच्या दरवाजाची आतून कडी लावून भावजयीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला ठार मारून टाकेन, अशी धमकी दिली. या घटनेने भयभीत झालेल्या पीडित महिलेने पतीला घटनेची माहिती देऊन शांती नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. नराधम दीराविरोधात भारतीय दंड विधान 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम दीर पसार झाला आहे. त्याचा शोध तपास अधिकारी एपीआय संतोष बोराटे घेत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:भिवंडीत नराधम दिराचा भावजयीवर बळजबरीने बलात्कार; नराधम फरार

ठाणे :- भावजय एकटीच घरात असल्याची संधी साधून नराधम दिराने बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ही घटना भिवंडीतील वेताळ पाडा परिसरात घडली आहे याप्रकरणी शांती नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच नराधम दीर पसार झाला आहे,
नीलेश रामलखन जैस्वाल वय 30 असे गुन्हा दाखल झालेल्या नराधम दिराचे नाव आहे, या नराधमाने त्याच्या लहान भावाची 23 वर्षीय पत्नी ही घरात एकटीच असताना ती मोबाईलवर गेम खेळत बसली होती, त्यावेळी नराधम दीर निलेशने घराच्या दरवाजाची आतून कडी लावून भावजयवर जबरदस्तीने बलात्कार केला, त्यानंतर या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तुला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली या घटनेने भयभीत झालेल्या पीडित महिलेने पतीला घटनेची माहिती देऊन शांती नगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन नराधम दीरा विरोधात भा द वि 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम दीरपसार झाला असून त्याचा शोध तपास अधिकारी एपीआय संतोष बोराटे घेत आहेत,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.