ETV Bharat / city

माढा मतदारसंघातील निमगावात ईव्हीएम बंद, १ तास उशीराने मतदानाला सुरुवात

मतदार केंद्र क्रमांक २६९ जिल्हा परिषद शाळेतील ईव्हीएम बंद पडले होते. निमगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचे गाव आहे.

माढा निमगांव येथे मतदानाला उशीराने सुरुवात
author img

By

Published : Apr 23, 2019, 8:57 AM IST

Updated : Apr 23, 2019, 9:45 AM IST

माढा - लोकसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील निमगाव येथील ईव्हीएम मशीन सकाळी ७ वाजल्यापासून बंद होते. मतदार केंद्र क्रमांक २६९ जिल्हा परिषद शाळेतील ईव्हीएम बंद पडले होते. निमगाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचे गाव आहे.

माढा निमगांव येथे ईव्हीएम बिघाडामुळे मतदानाला उशीराने सुरुवात

ईव्हीएम मशीन सकाळी ७ वाजल्यापासून बंद होते. त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या असताना देखील १ तासापर्यंत मतदान झाले नाही. जवळपास ५० पेक्षाही जास्त मतदार मतदान करण्यासाठी वाट पाहत होते. ईव्हीएम मशीन सुरू झाली नसल्यामुळे नवीन मशिन मागविण्यात आली. मात्र, नवीन मशिन यायला १ तास उशीर लागला. नवीन मशिन आल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली आहे.

Intro:R_MH_SOL_01_23_EVM_BAND_S_PAWAR
माढा लोकसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील निमगाव येथील ईव्हीएम मशीन सकाळपासून बंदच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचे गाव असलेल्या निमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत असलेले 269 येथील ईव्हीएम मशीन सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाले नाही त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या असताना देखील एक तासापर्यंत एकही मतदान झाले नव्हते यावेळी मतदान केंद्रावर जवळपास 50 पेक्षाही जास्त मतदार मतदान करण्यासाठी वाट पाहत असताना चित्र पाहायला मिळाले ईव्हीएम मशीन सुरू झाली नसल्यामुळ नवीन मशीन मागविण्यात आली आहे मात्र ती यायला वेळ लागत असल्याचे मतदान अधिकारी यांनी यावेळी सांगितले

Body:R_MH_SOL_01_23_EVM_BAND_S_PAWAR

Conclusion:
Last Updated : Apr 23, 2019, 9:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.